Ranjana Bagwe

Others

4.3  

Ranjana Bagwe

Others

पाहुणी

पाहुणी

13 mins
766


सुधा आज फार खुषीत होती...

कारणही तसच होत..आज आई बाबांना भेटण्यासाठी ती पूर्ण वर्षाने माहेरी जात होती...

आधी घरची आवरा आवर करूण संध्याकाळी आमितला काही खायला हव म्हनून तीने पून्हा साफ सूफ करूण ठेवलेला किचन गाठला, आणि त्याच्या आवडीची खिचडी करूण तीने त्याचा डबा पँक करूण तो ओवनच्या जवळ ठेवून दिला,कारण एवढेच की ,जेवणाच्या वेळेत अमितने खिचडी ओवन मधे गरम करूण खावी, हा तीचा हेतू तडीस जाईल की नाही हे फक्त अमितलाच माहीत असाव,,

थोडाशा आळशी स्वभावाचा अमित ती खिचडी गरम करणे तर दूरच ,परंतू तो ती ताटातही वाढून घेण्याची तसदी घेनार नाही..हे तीलाही आणि अमितलाही माहीत होत..

परंतू अमित वरलिल प्रेमा खातर तीची ही सर्व धडपड,

पून्हा कीचन आवरून तीआपल्या बेडरूम मधे आली.एक नजर घड्याळावर टाकून ती स्वत:हाशीच पुटपुटली...

"बापरे एवढे कधी वाजले,आपल्याला भरभर अमित यायच्या आत आवरायला हव,, नाही तर सकाळी म्हणाला..

"""तयार राहा आँपीस मधून आल्या आल्या तूला टेशनला ड्राँप करीण पण वेळ लागला तर तूझी तू जा"""

बोलल्या प्रमाणे तो तसच करेलही त्याचा हट्टी स्वभाव तीला माहीत होता..

म्हनून तीन पटकन आपली बँग पँक केली..व अमितला सकाळी आँपीसला हवे असलेले कपडे,रूमाल,टाय,साँक्स, एकत्र ठेवून ती बाहेर आली आता फक्त अमित आला की तीला निघायच हेत..

तीला फारशी वाट पाहावी लागली नाही..अमितची कार बिल्डींगचा मेन गेट पार करत आत येताना पाहील आणि तीच्या चेह-यावर हाश्य फुलले..

दरवाज्या वरची डोअर बेल वाजली आणि तीने दरवाजा खेलला..समोर अमितला पाहून ती सुखावली..तीच्या गालावरची लाली गडद झालेली पाहून अमितने तीला दारावच चिडवण्याच्या हेतून म्हणाला...

"": बापरे,सुधा गालाला कलर लावला की काय!

""छे रे काहीतरीच काय !""

आणि अनायसे तीचे हात गाल पुसायला मग्न झालेले पाहून अमित पून्हा मिश्कील पणे म्हणाला..

"""तू खरच कलर लावला नाहीस""

"""नाही रे""

"""अगं काय सांगतेस काय !खर बोलते""

""हो रे""

""अग मग हे लाली लाल का झाले"मी या आधी कधी पाहीले नाही ते""

"""काही काय सांगतो मी कधीच मेकप करत नाही..

""मग कसे लाल झाले""

सुधा आरश्या समोर जात म्हणाली..

""खर कारे लाल दिसतात""

""हो गं""

""अस कस होईल मला दिसत नाही ते""

सुधा आरशात डोकावत म्हणाली.

""पण मला दिसतात ना!

""कसे""

"इकडे ये सांगतो"

अस म्हणत अमितने तीला आपल्या बाहू पाशात ओढल आणि म्हणाला..

"""बहुतेक तू माहेरी जाते म्हणून ते लाल झाले असतील""

त्याच्या आणखी जवळ जात ती म्हणाली..

""ध..त.काही काय !""

""अग काही नाही सांगत कसली सुंदर दिसतेस!"

नव-याने केलेल्या कौतुकाने हुरळून जात ती म्हणाली..

""खरच सांगतोस""

"""अगं खरच सांगतो, मी काय बोलतो आज नाही गेलीस तर नाही का चालनार,मुड मस्त आहे..वातावरण छान आहे,सेबतीला तू आहेस..चल बेडरूम मधे जावू,,""

त्याच्या मिठीतून दूर होत ती म्हणाली..

""अमित तू कीती लबाड आहेस..तूझी नियतही साफ दिसत नाही..तू लवकर चल मला पहील टेशनला सोड""

ती काय बोलते यावर लक्ष न देता पून्हा तीच्या जवळ जात तो म्हणाला..

""ये खरच ना नको जावूस ना""

""मी या बाबतीत तूझ काही ऐकनार नाही तू आधीच प्राँमिस केलस की तू माहेरी जा म्हणून त्यात आता बदल नाही."::

अगं बदल कुठे करतो पण उद्या जा ना!"

""उद्या म्हणशिल परवा जा ते काही नाही.मी आजच जानार""

"""खर सांगू तुला जराही माझ्या पासून दूर पाटवाव अस वाटत नाही""

""म्हणून म्हणते तूही चल दोघ जावू आणि एक रात्र राहून येवू की उद्या""

"""नाही गं मला सुट्टी नाही.नाही तर तूझ्या अगोदर मी रेडी झालो असतो..

""आ..हा..काही पण !तू येनार का माझ्या माहेरी, जावू या म्हनाली तर नाही म्हणालास""

""हो ग सुट्टी मुळे येत नाही ना,नाहीतर तुला सांगतो जीथे सुधा तीथे मी असाला हव अस वाटत बघ""

""हो का?"

""शंभर टक्के हो""

त्याचा कान पकडत सुधा म्हनाली

""खरच की""

""ये बाई कान सोड,मी तूला ड्राँप करतो चल लवकर""

""हा आता कस !अस शाहाण्या सारख वागाव""

""नेहमी मी शाहाण्यासारखाच वागतो पण तूच दुर्लक्ष करते,आता वागून दाखवू का शाहाण्या सारख""

"""नको आज नको ओके चल लवकर ,आणि हा तुझ्या आवडीची खिचडी बनवली ,ती ओवन मधे गरम करूण खा,उद्या दुपारचा रात्रीचा लंच ,आणि डीनर,बाहेर कर परवा मी येते""

""जी सरकार ,अजून काही,""

"" तस फारस काही नाही.पण आल्यावर बुट आणि साँक्स एकत्र चप्पल टँन्डंवर ठेव, आंधोळी नंतप टाँवेल पलंगावर न ठेवता बाल्कनीतल्या रसीवर वाळत घाल,फ्रीज मधून काडलेली पाण्याची बाटली पून्हा तीच्या जाग्यावर ठेव, सकीळ चहा करूण घेतल्यावर कप ,चहाचा टोप गाळणी,बेसींग मधे नीट ठेव,,आणि सर्वात महत्वाच टीव्ही लावून सोप्यावरच झोपू नकोस,""

""अगं बस बस कीती आँर्डर सोडतेस माहेरी एक दिवसा पुरतीच जाते ना की महीण्या साठी""

""जाते एक दिवसा पुरतीच पण त्या एका दिवसात महीणा भर घर घाण असल्या सारख वाटेल बघ""

""बर बाई साहेब,आता निघूया,नाहीतर गाडी निघून जाईल आणि मलाच दोष देत बसशिल??

बर चला""

देघही काही वेळातच टेशनल पोहचले गाडी यायला अजून विस मिनिटे बाकी होती...

सुधा अमित शिवाय माहेरी प्रथमच अशी एकटी निघाली होती..

अमित बरोबर लग्न करूण चार वर्षात कधीच माहेरी एकटी गेलेल तीला आठवत नव्हत..

जेव्हा ती माहेरी जाई तेव्हा तीला अमित सोडून येत असे..

परंतू कपंणीत अमितला बढती मिळाली आणि अमितवर कामाची जबाबदारी वाडल्याने तीला अस एकट जाव लागत होत.

  एव्हान गाडीने गती पकडली होती. आणि सुधाच्या विचारांनी सुध्दा गती मिळाली आणि आपण अमित बरोबर लग्न करूण आल्यावर प्रथमच घरात सर्वाची नजर चुकवत अमित सुधाला म्हणाला होता.

""सूधा आवडल ना आमच हे घर तूला..

त्याच्या या प्रश्नावर नुकतच लग्न करूण आलेल्या सूधाला काय उत्तर द्याव हे नसूचल्याने तीने मानेनच होकार कळवून टाकला होता..

ती फक्क मानेन हो म्हनाली .आणि अमित भरूण पावला असे नव्हते..तीच्या मानेच्या होकारातल गणित काही केल्या करता न येवून त्याला वाटल सुधाला आपल घर आवडल नसाव म्हणून ती मानेनच होकार दिला असावा..

लग्न घर असल्याने घरात अजूनही पाहूण्यांची वर्दळ कमी ऩ झाल्याने त्याला तीच्याशी मनात असूनही एकातात बोलता येत नव्हते..

कूठे बाजूला बोलाव तर त्याच छोटे खाणी असलेल घर व संकोची स्वभाव त्याला परवांनगी देत नव्हता....त्यातच  तीथल्याच मातीतल्या संस्कारावर जन्म घालवलेली आई,तीचा आग्रह देवदर्शनाला जावून आल्या शिवाय वधूवर एकत्र येत नसतात..

अखेर लग्न सराईतले पाच दिवस संपले ,घरातील लहान थोर वधूवर मिळून देवदर्शनही झाल,पाहुणेही परतीची हमी देत आपआपल्या घरी निघाले...

आज मात्र लग्न झाल्यापासून सासूच्या शेजारी झोपना-या सुधाला सासू म्हणाली...

"""काय गं बाई तू इथ काय करतेस""

"""तुमचा माझा बिछाना करते ""

""ये बाई वेढी की खुळी,आज पासून तू इथ नाही झोपायच""

""का आई ""

""अंग का म्हणून काय विचारते,पाहुणे मंडळी गेली,देवदर्शन सर्व कस व्यवस्थीत पार पाडल आता तुझ्या संसाराला लाग हो,जा अमित वाट बघत असेल"""

 लाजेने चूर झालेल्या सुधाला यावर सासूशी काय बोलाव काही न कळून ती तीथच सासूच्या शेजारी बसून राहीली ,ती उठत नाही म्हटल्यावर पून्हा तीची सासू तीला म्हणाली..

""काय गं झोपायला जायच नाही का?""

"""हो जाते"

""मग जा की""

होना हो करत लज्जेन व्यापलेल्या मनावरला पडदा बाजूला करत सुधा कशी बशी अमितच्या रूममधे आली होती.तीने आत येताना तीच्या भेटीसाठी आसूसलेल्या अमितला दरवाज्याची करकर जानवली आणि त्याने झोपल्याच नाटक करत या कुशीवरून त्या कुशीवर वळलेला ,सुधाने पाहीला..मात्र संकोची स्वभावा मुळे तीलाही हाक मारयला होईना..बराच वेळ तीथेच ऊभी राहीलेल्या सुधाच्या तोंडातून अचानक घाबरलेल्या आवाजात ती म्हणाली..

"""अहो तुमच्या पाटीवर केवढ मोठ झुरळ बसलय,""

रोग्याला औषधाच्या मात्रेने गूण लगेच येतो तसा सुधाच्या गुणकारी युक्तीने अमित पटकन ऊठून ऊभा राहत अंगावरील चादर झटकत म्हणाला ..

""कूठे ,आहे झुरळ,""

""अहो केवढे घाबरता ,एवढे दिवस मुली झुरळाला घाबरतात हे पाहील परंतू मुलगे ही घाबरतात हे आज प्रथमच पाहील""

""हो म्हणजे तू माझी मस्करी केली ना!""

""नाही ""

""मग झुरळ गेल कूठे?"

""काय हे कीती हा धादंरटपणा,तुम्हाला झुरळ दिसत नाही""

"""अग खरच बाई नाही दिसत"""

""हे काय तूमच्या समोर ऊभ आहे .या झुरळाशीच तर लग्न केल ना तूम्ही""

""अचानक हवेचा रूख बदलून ती दुस-या दिशेला वाहते, तस,अमितचा घाबरेल्या चेह-यावरचे भाव जावून रोमांटीक भाव आले,आणि पटकन सुधाला जवळ ओढत तो म्हणाला..

""हे झुरळ काय?ह्या झुरळावर माझा विषेश जीव जडलाय""

""हो का?"

""होय ,हे कुठेही घर भर माझ्या अंगावर बसले तरी झटकून टाकनार नाही..आवडीच झुरळ आहे संभाळल पाहीजे,,पण तू काळजी नको करू हा मी संभाळीन तूला,""

""हो काय""

""मग झुरळाशी लग्न केल म्हटल्यावर संभाळायला हव ना!""

""बस,बस, मी झुरळ नाही हा पून्हा पून्हा झुरळ का म्हनता""

""मग तूही अहो ,अहो,का म्हनते अमित बोल,मला आवडेल,

""अय्या खरच!"

""अय्या ,खोट नाही बोलत""

""जा,तीकडे,""

""कूठे ,आता हा जीव असेपर्यन्त तुला सोडून कूठेही जायचा नाही.

तो तहयात तुझ्यातच रंगलेला असेल...

अस 

आणि सुधाला पुढे काही बोलायला नदेता अमितने तीला आपल्या बाहूपाशात ओढल होत..

आणि राजा राणीचा संसार चालू होवून आता पूर्ण तीवर्षे उलटली होती ..

या तीन वर्षात कष्टाळू अमित एकएक सीडी चडत आपली प्रगती करत गेला..कंपणीने मोठी आँफर देवून अमितला मुबंई शहरात पाटवल होत...अमितच्या आईने नाकार दिल्याने दोघच इकडे राहत होती...सुधा कतीवेळ तरी भूतकाळात रमली असती कूणास ठावूक पण अचानक कंडक्टर ओरडला पूणे, पूणे,

आणि सूधा विचारातून बाहेर येत आपली बँग घेवून खाली उतरली...

सुधाच टेशन आल्यावर ती खाली उतरली .

 व इकडे तिकडे ती वेढ्या आशेने आपल्याला कुणी घ्यायला आल का हे चौकस नजरेने पाहू लागली.परंतू तीची नीराशा झाली..

 कुणीही घ्यायला आल नाही म्हटल्यावर जास्त वेळ उगाच खर्ची न दवडता तीने समोरून येना-या आँटोला हात दाखवून जवळ बोलवल ,योग्य ते ठीकाण सांगून ती आँटोत बसली...पाच सहा मिनिटात तीच घर आलेल पाहून सूधा मनोमन सुखावली...

ती मन भरूण प्रथम घर पाहील,याच घरात तीने आपल्या आयुष्याची 25 वर्षे काडली होती...ते घर नुसत पाहूनच सुधाला आंनद झाला.तीन आँटोच बिल पे करूण ती घरा जवळ पोहचली दरवाज्यावरची डोअर बेल दाबली..

आणि पुढल्या काही सेकंदात तीच्या पंधरा वर्षाच्या भाच्याने दरवाजा उघडला..

आणि समोर आपल्या लाडक्या सुधा आत्याला पाहूण तो मनात हरखुन गेला..

त्याच हरखून जान हे बरोबर होत ..वयाची बारा वर्ष तो आत्या सोबत घालवली होती...

त्याला समजायला लागल्या पासून आत्या एवढ महान त्याच्या नजरेत कुणी नव्हत..

तीच आत्या आता समोर दिसतात आत्याला मिठी मारत म्हणाला.

""कीती दिवसानी आली गं,मला तुझी फार आठवण येत असते..

""अरे हो पहील मला आत यायला तरी देशिल की नाही..

""हो आत्या तू पहीली घरात ये,आणि ती बँग दे पाहू माझ्या जवऴ""

 दोघे आत आले,आई-बाबांना भेटण्यास आसूसलेली तीची नजर आईबाबांना शोधू लागली,

 दर्शनी हाँलच्या बाजूला असलेल्या देवघरात तीची नजर स्थीर झाली..

तीची आई देव घरात पाटमोरी बसून काही करत होती..

सुधाने मागचा पूढचा विचार नकरता आईला गळा मिठी घातली...

आपल्या लेकीला केवळ तीच्या हातावरूनच ओळखून तीची आई म्हणाली..

""""सूधा तू , अग यायच्या आधी कळवायच तरी""

"""आई दादाला मी कालच सांगितल होत मी येते म्हणून ""

""अग विसर भोळा तो कसला सांगतो तू बाबाना तरी काँल करायचा ना"""

नाही आई म्हटल या वेळी दादाला सांगू म्हटल निदान टेशनला घ्यायला तरी येईल,पण कुठल काय!मी एकटीच आले"""

"""त्यांच्या काही लक्षात राहत नाही वंन्स,आणि तूम्ही त्यानाच सांगितल""

किचन रूम मधून बाहेर आलेल्या तीच्या वहीनीने तोंड उघडल.

"""बर वहीनी कशी आहेस""

"""मी मस्त!तूमच बोला कसा चालाय तुमचा राजाराणीचा संसार""

""छान चालाय""

""पण वंन्स अमित नाही आले ते""

""अग त्यांना सुट्टी नाही. आणि तुमची आठवण मला स्वस्थ बसू देईना म्हणून मीच जीद्द करूण आले..

""हे तूम्ही बर केलत""

""वहीनी बाबा कूठे गेले"""

""मागील दारी परसात फुलझाडाना पाणी देतात""

""बर मी बाबाना भेटून येते""

अस म्हनत सूधा परस दारी पळत गेली…


सुधाच टेशन आल्यावर ती खाली उतरली .

 व इकडे तिकडे ती वेढ्या आशेने आपल्याला कुणी घ्यायला आल का हे चौकस नजरेने पाहू लागली.परंतू तीची नीराशा झाली..

 कुणीही घ्यायला आल नाही म्हटल्यावर जास्त वेळ उगाच खर्ची न दवडता तीने समोरून येना-या आँटोला हात दाखवून जवळ बोलवल ,योग्य ते ठीकाण सांगून ती आँटोत बसली...पाच सहा मिनिटात तीच घर आलेल पाहून सूधा मनोमन सुखावली...

ती मन भरूण प्रथम घर पाहील,याच घरात तीने आपल्या आयुष्याची 25 वर्षे काडली होती...ते घर नुसत पाहूनच सुधाला आंनद झाला.तीन आँटोच बिल पे करूण ती घरा जवळ पोहचली दरवाज्यावरची डोअर बेल दाबली..

आणि पुढल्या काही सेकंदात तीच्या पंधरा वर्षाच्या भाच्याने दरवाजा उघडला..

आणि समोर आपल्या लाडक्या सुधा आत्याला पाहूण तो मनात हरखुन गेला..

त्याच हरखून जान हे बरोबर होत ..वयाची बारा वर्ष तो आत्या सोबत घालवली होती...

त्याला समजायला लागल्या पासून आत्या एवढ महान त्याच्या नजरेत कुणी नव्हत..

तीच आत्या आता समोर दिसतात आत्याला मिठी मारत म्हणाला.

""कीती दिवसानी आली गं,मला तुझी फार आठवण येत असते..

""अरे हो पहील मला आत यायला तरी देशिल की नाही..

""हो आत्या तू पहीली घरात ये,आणि ती बँग दे पाहू माझ्या जवऴ""

 दोघे आत आले,आई-बाबांना भेटण्यास आसूसलेली तीची नजर आईबाबांना शोधू लागली,

 दर्शनी हाँलच्या बाजूला असलेल्या देवघरात तीची नजर स्थीर झाली..

तीची आई देव घरात पाटमोरी बसून काही करत होती..

सुधाने मागचा पूढचा विचार नकरता आईला गळा मिठी घातली...

आपल्या लेकीला केवळ तीच्या हातावरूनच ओळखून तीची आई म्हणाली..

""""सूधा तू , अग यायच्या आधी कळवायच तरी""

"""आई दादाला मी कालच सांगितल होत मी येते म्हणून ""

""अग विसर भोळा तो कसला सांगतो तू बाबाना तरी काँल करायचा ना"""

नाही आई म्हटल या वेळी दादाला सांगू म्हटल निदान टेशनला घ्यायला तरी येईल,पण कुठल काय!मी एकटीच आले"""

"""त्यांच्या काही लक्षात राहत नाही वंन्स,आणि तूम्ही त्यानाच सांगितल""

किचन रूम मधून बाहेर आलेल्या तीच्या वहीनीने तोंड उघडल.

"""बर वहीनी कशी आहेस""

"""मी मस्त!तूमच बोला कसा चालाय तुमचा राजाराणीचा संसार""

""छान चालाय""

""पण वंन्स अमित नाही आले ते""

""अग त्यांना सुट्टी नाही. आणि तुमची आठवण मला स्वस्थ बसू देईना म्हणून मीच जीद्द करूण आले..

""हे तूम्ही बर केलत""

""वहीनी बाबा कूठे गेले"""

""मागील दारी परसात फुलझाडाना पाणी देतात""

""बर मी बाबाना भेटून येते""

अस म्हनत सूधा परस दारी पळत गेली...

सुधा घरी आली म्हणून आज किती तरी दिवसानी सूधाच्या आईने किचनचा ताबा घेतला होता..

आपल्या लेकीला जे पदार्थ, आवडतात..तेच पदार्थ घरात शिजवून तयार झाले...जेवणाच्या वेळी,सूधाला आई आग्रह करूण वाढत होती...ते पाहून सूधाचा भाचा बंटी हळूच आत्याच्या कानात बोलला...

"""आत्या काही म्हण तू,पण आजी तूझ्यावर फार प्रेम करते""

"""ते कस काय""

""अग बघ ना!तूझ्याच आवडीच्या भाज्या,कोशंबीर पापड,आणि तूला आवडते म्हणून ही गव्हाच्या सुजीची लापशी देखील बनवली""

"""बंटी पदार्थ जरी माझ्या आवडीचे असले तरी आपण सर्व जण त्याचा स्वाद घेतो की नाही""

""न घेवून काय करणार !दुसर कसल आँपशनच नाही उरल तर""

"""हो का?""

""अग खरच आत्या आँपशन नाहीच ,म्हणून मला ही वालाची भाजा आवडत नाही ,घेतली का ताटात मी""

"""मग सांग तूला काय आवडत ते मी पटकन बनवून आणते""

"""खरच बनवशील ""

"""हो बोल तरी काय आवडत"""

""तूला माहीत आहे मला काय आवडते ते"""

"""तूला आवडतात भोपळ्याचे घारगे""

"अगदी बरोबर,मग बनवून देतेस का""

होय पण भोपळा आहे का घरात""

"""थांब आईला विचारतो""

बंटीने हाँल मधून आईला हाक मारली त्या सरशी त्याची आई हात पुसत बाहेर आली..व बंटीला संबोधून म्हणाली..

""काय रे बंटी आजी ,आत्या असताना मला हाक का मारतो,काही हव काय तूला""

"""हो""

"""काय"

"लाल भोपळा आहे का घरात आणलेला""

""नाही आहे जावून आणायला पाहीजे""

""मी आणतो""

""का हवा लाल भोपळा तूला""

""अग त्याची लाडकी आत्या आली ना,मग लाड पूरवून घ्यायला नको"""

""अहो आई पण लाड पूरवायला लाल भोपळा लागतो हे आज एेकल""

""आई मस्करी नको, मला भोपळा पाहीजे .मी तो आणेन डँट फानल""

""पणभोपळा घेवून आत्या काय करणार""

""मला घारगे करून देणार""

""घारगे ,""

"""हो""

पण त्याला कीती वेळ लागतो..""

""लागूदेआत्या बनवणार ना""

""बंटी अरे आत्याला त्रास का देतो मी देईन ना बनवून""

""नको मला आत्याच्या हातचे फार आवडतात""

""तरीही नको""

""अगं का नको आत्या म्हणाली ना करूण देते"""

""हो वहीनी त्याला आवडतात ना मग देईन की करूण ,त्यात काय झाल,!,माझ्या लाडक्या भाच्यासाठी मी एवढ करू शकते! ,हो ना बंटी""

""हो आत्या तूलाच काळजी गं माझी""

""बंटी ऐक आत्याला तू हक्कान त्रास देवू शकत नाही ,ती य़ा घरची पाहुणी आहे आता""[15/2, 1:15 म.पू.] रंजना बागवे: आपल्या वहीन,आपल्यासाठी पाहूणी हा उच्चारल्यावर सूधाऩे तोंडात घालायला ताटातून घेतलेला जेवणाचा घास तसाच हातातला ताटात गळून पडला,आणि अवाक होवून ती भाबांवलेल्या अवस्थेत विस्परलेल्या नजरेन,एक टक वहीणी कडे पाहत राहीली..तीच वहीनी ही का जीच्या बरोबर मी बारा वर्ष राहीली .आईसारखी वहीनीवर माया केली तीने मला पाहूणी म्हणाव ,हे तीच्या वळणी पडेना, अंगा अंगात विज संचारल्या प्रमाणे ती सैर वैर होवून तीच्या डोक्यात एकाच वेळी असंख्य मुंग्या भीरभीरायला लागल्या, आणि ती बसलेल्या जाग्यावरून जसा चेंडू ताकतीनीशी समोरच्या भिंतीवर मारावा ,आणि तो तेवढ्याच ताकतीनीशी तो उसळी मारूण आपल्या जवळ येतो ,तशीच ती जाग्यावरून ऊठली ,वहीनीच्या समोर येत म्हणाली.... 

"""वहीनी मी या घरची पाहूणी म्हनालीस तू""

"""नाही वो वन्स सहज तोंडातून निघाल"""

"""तूही तूझ्या माहेरी जाशील तेव्हा तीथही तूझ्याजवळ पाहूणी म्हणून पाहील तर तूला आवडेल"""

वहीनी माझ लग्न झाल म्हणून मी या घरची पाहूणी कशी ?वहीनी,या घराच आणि माझ आंगठी आणि बोटाच जेवढ घट्ट नात असत तसच आहे अंगठी बोटाला घट्ट धरूण ठेवते,ती कधी काडली तरी तीथला वळ पुसत नाही..ती खुणा कायम तशीच राहते...आईबाबांच्या प्रेमाअंकूरातून बहरलेल रोपट दुस-याच्या बागेत जरी मुळासरट उपटून लावल जात तरी तीथली खुण मिटत नाही,आणि अस्थीत्वही त्या रोपट्याच फार खोलवर मुळाच्या रूपात जमनित शिल्लक राहतच ना!!!जन्म होताच डोळे उघडून प्रथम पाहीलेल्या ह्या घराला मी पाहूणी कशी वाटेन,,आईबाबांच्या सुखात सुख दु:खात दु:ख माननारी लेक या घरची पाहूणी म्हणून तीची वल्गना व्हावी हे अघटीत नाही वाटत.मुली परक धण असल्या तरी तळहातावरील फोडाप्रमाणे जपून ते दुस-याच्या पदरी टाकताना ते तू घरची पाहूणी झालीस अस नाही ना सांगत ,उलट म्हणतात तूला काही कमी पडल तुझ काही नडल ,तर आम्ही आहोत ,परंतू त्याच मुलीना माहेरी पाहूणी म्हणून संबोधल,तर ती कधी यदाकदा सासरी होत असलेला सासूरवास कधी सांगेल का?? वहीनी मुली पाहूण्या असतील तर माहेर सासरच नाव उज्वल करतात ना!.पाहूणी असलेल्या याच लेकीला जेव्हा कधी माहेरावर संकटाचे डोंगर कोसळलेले कळताच ती प्रथमता धाव घेते, ती पाहूणी म्हणून का? लेक दिल्या घरी नांदत नाही म्हणून ज्या माहेराला बट्टा लागू नये ,या साठी आजन्म ती सासरवास सहन करत राहते ,परंतू माहेरच्या नावाला जपत राहते .ती परकी पाहूणी कशी वहीनी,?

ज्या सासूरवाशीणला माहेरची आठवण येताच तीच्या मनात माहेर म्हणजे आठवणीच घर वाटत, .प्रेमाचा खजीना माहेर,,सागरातल संगित, माहेर,फेसाळलेल दर्यातल दुधाळ दिसनार पाणी माहेर,नदीला बांध घातला तरी त्यातून झीरपनार पाणी माहेर,अक्षरातला पहीला श्री माहेर,आ,या व्याजंनातल मुळ आधार माहेर,बा मधला शब्द अलंकार माहेर,आठवणीनी चिंब भिजलेला पदर माहेर,छतावरील कावळ्याच काव काव माहेर , उथळ पाण्याच खळखळाट माहेर, वाटत,मग माहेरच्या या अनेक उपाधीनी मुली मोहरून जातात, माहेराच कौतूक करताना थकत नाही..दादच गुणगाण करतात, दादाला ओवाळणीत काय द्याव या विचारात कित्येक दिवस विवचंनेत घालवतात,दादा येणार हे माहीत पडल्या पासून तासातास दरवाज्याला नजरेन बांधून ठेवतात.दादा आला की ओवाळणीत उक्त तू सुखी राहा अस म्हणना-या मुलीना माहेर घर हे क्षणात परक करूण जात,कस गं वहीनी,!आईविना पोर आणि इंजन विना गाडी चालवन होत नाही..वहीनी,

दाण देण ही माहेरची संस्कृती तर तेच दाण घेवून त्याचा संभाळ करणे हे सासरचे संस्कार असले,तरी मुळात दाण देवून टाकलेल्या मुलीला तीच्या,आईबाबांना, आणि त्या घराला विसरता येत नाही..हे जरी खर असल तरी दाण देनारा आणि ते पदरात घेनारा,हे दोघेही माहानतेच प्रतीक असले, तरी ज्या मुलीच दाण दिल जात ती कसलाही मज्जाव न करता जन्मदाता आणि जन्मजातघराचा त्याग करत हसत हसत दाण घेणा-याच्या पदरी पडते...ती परकी तर होतेच आणि घरची पाहुणी देखील, तीला मिळालेली पाहूणी ह्या उपाधीने तीच्य अस्तित्वावर घाला घालना-या समाजाची प्रत्येक स्त्री पाहूणीच,नाही का वहीनी! दळवळण चालू ठेवून फक्त निसर्गाचा समतोल राखणारे प्रत्येक आई वडील ,जर महान आहेत तर मुली पाहुण्या कश्या वहीनी, काही रूढी प्रमाणे पिढ्यान पिढ्या अंमलात आणल्या जातात .पण त्या मागचे खरे कारण अथवा अन्य कारणं स्पष्ट केले जात नाही. तरीही मुली परंपरा जपत पायात जोडवी, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू,हातात हीरवा चुडा घालतात। आणि सासरला सावरताना माहेरालाही जपतात,त्या पाहूण्या, आपली स्वप्न नीव्वळ दोन्ही घरच्या मर्जीसाठी पायदळी तुडवत त्या स्वप्नांच्या अल्लड  नदी तून सागर रूपी सासर आणि माहेरची संगत करनारी मुलगी जर पाहूणी असेल तर , एकाच सागराचे दोन्ही कीना-याची जपनूक करत आयुष्य काडतात त्या पाहुण्या ..एक मुलगी या घरची पाहूणी,तर त्याच घरात लग्न करूण आलेली मुलगी कीही पाहूणीच,,म्हणजे आपणच एकमेकांना पाहूणी म्हनून हीनवायच, हे कीतपत योग्य,एकाच हृदयाला माहेर आणि सासर दोन द्वारे घेवून वावरनारी मुलगी पाहूणीच का वहीनी!!


 आई बाबा असतील त्या पुस्तकातील ज्ञान देनार घर व त्यांच्या घरातील भावनामय गोधडीतील उब..जी संकटासमई मायेची ऊब देते .ते नाकारण कधी कोणत्याही मुलींना शक्य नाही... पण पाहूणी या शब्दाला मनात आणल तर आपण तो उपटून टाकू शकतो..."नाही का वहीनी"

एवढ बोलून सूधा सरळ गेल्या पाऊली सासरला निघाली....खरी ,पण सूधाच्या शब्दानी मात्र वहीनीच्या अस्तित्वालाच ललकारल होत... कारण तीही कुणाच्या घरातली पाहूणीच होती...हाच शब्द खर तप सूधा पेक्षा तीच्याच जीव्हारी जास्त लागल्यास नवल अस नव्हत.....

आई मुलीची जन्मभर पुरनारी कधीही न संपनारी शिदोरी,

 

 आई म्हणजे विठ्ठल..!

 रखुमाई..!!Rate this content
Log in