STORYMIRROR

Pratima Kale

Others

2  

Pratima Kale

Others

निसर्ग पुष्प

निसर्ग पुष्प

1 min
172

निसर्ग* देवाने दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे .निसर्गामध्ये *हवा ,पाणी, वृक्ष,अशा विविध घटकांचा* समावेश होतो.नैसर्गिक,भौतिक किंवा भौतिक जग किंवा विश्वाचा व्यापक अर्थ आहे. "निसर्ग" भौतिक जगाची घटना आणि सामान्यतः जीवनाशी संबंधित आहे. नैसर्गिक अभ्यासाचा एक मोठा भाग नसतो तर विज्ञानांचा एक भाग असतो. जरी मानव निसर्गाचा भाग असत, तरी मानवी क्रियाकलाप इतर नैसर्गिक घटनांपासून वेगळ्या श्रेणी म्हणून समजली जाते.निसर्गातील अनेक घटकांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करतो. परंतु, गरजेपलीकडे जाऊन असे घटक ओरबाडले जाऊ लागल्याने संपूर्ण सृष्टीचक्रातच अडथळे येऊ लागले आहेत. योग्य, शाश्वत आणि नियंत्रित वापराबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यासाठी *२८ जुलै* हा दिवस *जागतिक निसर्ग संवर्धन दिवस* म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो. तेव्हा सारे मिळून प्रतिज्ञा करूया..आपल्या निसर्गाचे आपणच रक्षण करूया.*एक मुल एक झाड* संकल्पना सर्व मिळून प्रत्यक्षात आणुया.


Rate this content
Log in