Aruna Garje

Others

4.1  

Aruna Garje

Others

निनावी पोस्ट...

निनावी पोस्ट...

1 min
513


"मी लिहावे, तू वाचावे असे मला फार वाटते रे."


"त्यात काय असतं गं एवढं वाचण्यासारखं ? " 

    

 तिने आता स्वतःच लिहिलेले पण निनावी फॉरवर्ड पोस्ट म्हणून त्याच्या मोबाईलमध्ये टाकणे सुरू केले .

    

    तो आता मोठ्या आवडीने वाचतो आणि कधी तर किती छान पोस्ट म्हणून तिलाही वाचून दाखवितो. 


Rate this content
Log in