मिठीची करामत...
मिठीची करामत...
1 min
443
"नोकरी सांभाळून घरची कामं करा. राबराब राबा. थोडी कुणाची मदत कशी म्हणून नाही आणि एवढे करुन कुणाचे समाधान कसे ते होतच नाही." ती फार चिडली होती.
एवढ्यात इवल्या हाताची मिठी तिच्या गळ्यात आणि आई...
ही गोड हाक कानावर पडली. आता या क्षणी सर्वात समाधानी ती स्वतः होती.
