Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

मी आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार

मी आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार

1 min
206


जगात हजारो माणसे जन्माला येतात व काही काळ जगून हे जग सोडतात. अशा रीतीने जन्म-मरणाचे चक्र अव्याहतपणे अनंत काळापासून चालू आहे व अनंत काळ पर्यंत चालूच राहणार आहे. किती पशू-पक्षी जन्माला आले व किती मेले याची नोंद, गणती किंवा शिरगणती कोणीही ठेवीत नाही, त्याचप्रमाणे किती माणसे जन्माला आली व गेली याचा सुध्दा जग विशेष विचार करीत नाही. 

   माणूस

जन्माला येतो आणि सामान्यपणे आयुष्यभर

रामनाम

घेेेता किंवा रामनाम टाळाटाळी करत व इतरांची कुटाळकी करित

अकस्मात एक दिवस तो राम म्हणतो

व जगाला कायमचा रामराम ठोकतो. 

जन्म व मरण यांच्यामध्ये जे असते ते जीवन. 

हे जीवन जगत असताना 

माणसाला एकच आस असते व ती म्हणजे

जीवनात दु:ख क्षणभरसुद्धधा नसावेे व ते अखंड आनंंदाने फुुलत असावे.त्याला असे

मनापासून वाटते की आयुष्यात दु:खाचे क्षण नसावेत. व जीवनात येणारा प्ररत्येक क्षण हा सण रूपाने समोर यावा. परंतू प्रत्यक्षात मात्र त्याला जो अनुभव येतो तो नेमका यांच्या उलट. सुुुुखाची आस बाळगणारा व 

द:ख टाळण्याचा अट्टाहास करणाऱ्या या मानवाला सुुख-दु:खाच्या भाावांंचा जो

अनुभव येतो तो हा की, सुुखाचे आसू आहेत कणभर तर दु:खाचे आसू आहेत मनभर. 

याचे एकमेव कारण एकच व ते म्हणजे जीव न जगणे ही एक उत्कृष्ट कला आहे. याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते. 

  इथेेच माणूस आपले कर्तव्य विसरतो. 


Rate this content
Log in