महाराष्ट्रातील मुख्य संस्कृती
महाराष्ट्रातील मुख्य संस्कृती


"तुझ्या अंगणातली तुळस"
आहो आज कार्तिकी एकादशी आहे न ? नुकतीच कैंसरच्या आजारपणातून बाहेर पड़लेली शुभाने समीरला विचारले. अग हो डोळ्यात अश्रू भरून आले, तेवढ्यात नर्स म्हणाली ताई तुम्ही पोर्णिमेच्या दिवशी घरी पोहोचणार की.
पुराणात आहे की जेथे वृंदा सती झाली तेथे तुळशीचे वृंदा नावाने जन्म झाले आणि विष्णुंनी म्हंटल्या प्रमाणे "जो कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळस बरोबर माझे लग्न करतील, त्यांची सर्व-मनोकामना पूर्ण होतील". त्याचबरोबर तुळस आंगनातले राखणकरून आपल्यासाठी एकंदर सर्वरोगानवर संजीवनी ठरली, म्हणूनच तुझ्या अंगणातली तुळस बरी झाली. हीच तर आहे महाराष्ट्रातील मुख्य संस्कृती ज्याला आपण कायम ठेवूनच सणांचे दिवस साजरी करूया.
आपण की नाही अताची तुळशीचे लग्न वेगळ्या रूपात साजरी करण्यासाठी तुळशीचे -रोपांवर "मैं तुलसी तेरे आंगन की"स्लोगनबरोबर अनाथाश्रमात वाटुया,म्हणजे तिच्यापासून ऑक्सीजनमुळे लहानमुल पण बहरतील.