Aruna Garje

Others

2.6  

Aruna Garje

Others

मार्ग...

मार्ग...

1 min
246


अवकाळी पाऊस, वादळवारे, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ आणि यात शेतकऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा आणि त्यांच्या होणाऱ्या आत्महत्या. हे सारं सारं उघड्या डोळ्यांनी पाहूनही तो कधीच खचला नाही. उलट त्याने मार्ग शोधला. ह्याच शेतीविषयी उच्च शिक्षण घेत तो कृषीतज्ञ झाला.

    आज त्याला शेतकऱ्यांचे प्रश्न यशस्वीपणे हाताळतांना पाहून पावसाची वाट पाहणाऱ्या बापाचे डोळे मात्र ओलावले.


Rate this content
Log in