माझ्या शिक्षकांचे स्थान
माझ्या शिक्षकांचे स्थान
प्रत्येकाला आपल्या जीवनात अनेक गुरू भेटतात. गुरू-शिष्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.
आपण आपल्या मनात शिक्षणाना ठेवून प्रगतीचा मार्ग निवडल्यास उत्तुुंंग भरारी घेऊ शकतो. हे एकलव्यानेेेही दाखवून दिले आहे.
त्याांचे शिक्षक समोर नसतााना धनुर्विद्याचे शिक्षण मिळविलेले यश वाखाणण्याजोगी आहे. मााझ्य जीवनात देखील शिक्षकांचे
स्थान वंदनीय आहे. हे शब्दात मांडता येत नाही. पण मी मांडण्याच प्रयत्न करीत आहे.
तसे पाहीले तर माझे शिक्षक, शिक्षक नसून माझ्या आईवडीलासारखे आहेेत. आई-वडील जसे आपल्या बाळाला चांगल्या संस्काराची शिदोरी देते. तसे माझे शिक्षक माझ्यावर संस्कार करतात. नकळत माझ्या हातून एखादी चूक झाली तर मला चूूक समजावून सांगून मार्गावर पथकृमन करण्याची प्रेेेेरणा देतात. मी शिस्तबद्ध आयुष्य कसे जगायचे याचे बाळकडू जसा प्रत्येक पिता आपल्या मुुलांना देेतो तसे शिस्तीचे धडेेही माझ्या शिक्षकांनी मला दिलेेेले आहेत.
खरे तर माझे शिक्षक हे मला मित्रासारखेवाटतात. खरा मित्र जसा चांगल्या गोष्टी सांंगतात. तसेे माझे शिक्षक मला चांगले आचार,विचार, सांगतात. चांगले मार्गदर्शन करतात.
अशा माझ्या गुरुंना वंदन
