माझी प्रिय डायरी
माझी प्रिय डायरी
दिनांक - : ५ जून २०२१
माझी प्रिय डायरी,
मी तर ठीक आहे. विश्वास आहे तुम्ही पण ठीक असणार. चला तर आम्ही थोडा वेळ एकत्र गप्पा मारू या. आज माझं मन खूप शांत आहे. का विचारा? आज मी सकाळी लवकर उठून फिरायला गेलो. तसा मी नेहमीच सकाळी उठून फिरायला जातो. हा मी आज शांत का आहे. कारण आज बाहेर हवामान खूप थंड आणि पाऊस पडेल असं वाटत होत. त्या थंड हवा माझ्या शरीराला स्पर्श करून जात होत्या. तुम्हाला माहित आहे, हा ऋतू मला खूप आवडतो. मधून मधून थंड हवा आणि गार वारे. असं वाटत घरी जाऊच नये. तस मला सगळ्याच वातावरणात राहायला आवडत. चला तर आता मी तुमच्याबरोबर आहे. चालेल का जर आपण थोडा वेळ एकांतात घालवला तर.
चला तर मग भेटू पुन्हा.
