लक्ष देणे गरजेचे ठरले
लक्ष देणे गरजेचे ठरले


आज शनिवार सुट्टी म्हणून मी आतल्या खोलीत देवांची पूजा करित होते आणि दिड वर्षाची नुपुर ला खेळनी देऊन बसविले होते व त्याच बरोबर शेंगदाणे- फुटाणे खायला दिलेले होते . ...इतक्यात खेळता - खेळता ती शेजारच्या खोलीत खेली आणि ती फार खोडकर होती बर.का.
एकाएकी..... तिचा शिंकण्याचा .....आवाज ऐयकू आला, बघते तर काय.... नुपुर ने दाणे नाकात टाकलेले होते, तेवढ्यात मी खोलीतून धावून बाहेर आले आणि चिमुकलीच्या डोक्यात माघे मारली तर दाणा निघाला व नुपुर श्वास नीठ घेत होती. तेवढ्यात यजमान आले, मग त्यांन्नी बघितले व म्हणाले कि काळजी करू नको ग .... व्यवस्थित आहे नुपुर पुढे लक्ष देणे गरजेचे ठरले.