Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

कथांचे सार्थक

कथांचे सार्थक

1 min
62


मनुष्य हा कथा प्रिय प्राणी आहे. मग तो बाल असो, वा तरुण असो किंवा वृद्ध असो. अशी कोणी मनुष्यांची व्याख्या केली. तर ते वावगे ठरू नये. एखादे विद्वत्तापूर्ण गहन प्रवचन असो की रटाळ व्याख्यान.

       अशा वेळी वक्ता म्हणेल की, 'मी आता तुम्हाला याविषयी गोष्ट सांगणारे आहे. 'तर लक्ष नसलेले लोक ही कान टवकारुन ऐकण्यास सज्ज होते. हे आहे कथांचे सामर्थ्य. कथा रंजक तर असतातच. पण त्याच बरोबर त्या बोधक असतील तो दुग्ध शर्करा योग्यच म्हणावा लागेल.

       'जे जे उत्तम, उदांत, उन्नत, महन्मधूरजे जे' ते ते प्रकाशित करुन वाचकाला सुसंस्कृत करावे.ज्यांना सत्संगाचा लाभ द्यावा, या हेतूने वाङमय प्रकाशित करण्याच्या धोरणानुसार संस्कार कथा प्रकाशित करावा. यात आम्हाला आनंद वाटतो.

       वाचकांनी या कथा वाचून स्वत:त सारखे दोष आढळल्यास ते टाकून चांगले गुण घ्यावे. चांगले गुण आत्मसात केल्यास या कथांचे सार्थक होईल. हे संग्रह प्रसारित केल्याचे समाधान वाटेल. 


Rate this content
Log in