Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shubhankar Malekar XII C 360

Children Stories Inspirational


4.0  

Shubhankar Malekar XII C 360

Children Stories Inspirational


कॉलेज 8

कॉलेज 8

3 mins 301 3 mins 301

 कॉलेजची ट्रिप खुप आनंदात आणि उत्साहात पार पडली.काही दिवसा नंतर आमची परिक्षा सुरु होणार होती.तरीही आमची मस्ती थांबली नव्हती.हळू हळू परीक्षेचा दिवस जवळ येत गेला.सगळे तयारीला लागले.आम्ही नेहमी प्रमाणे कॉलेजला आलो.आम्हाला आमच्या शिक्षकांनी पेपर कश्या प्रकारचे असतील ह्या बद्दल माहिती दिली.सगळ्या शिक्षकांनी आम्हाला Best of Luck केले.

       

हळूहळू पेपर चा दिवस आला.आम्ही सगळे नेहमीप्रमाणे कॉलेजला आलो आणि आपल्या आपल्या वर्गात जाऊन बसलो.काही वेळानी पेपर संपला.आम्ही सगळे एक साथ भेटलो.सगळ्यांना पेपर सोप्पा गेला होता.आम्ही शेवटच्या पपेर नंतर मॉल ला जाण्याच ठरवला.

      

आमचे सगळे पेपर खुप छान प्रकारे पार पडले.शेवटी आम्ही सगळे एकत्र भेटलो सगळे खुश होते परंतु कुणाल चिंतेत दिसत होता.मी त्याला खुप विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने मला काही सांगितल नाही.आम्ही नंतर मॉलला गेलो परंतु कुणाल तिथे ही अस्वथ होता.आम्ही तेथे फार मज्जा केली. सगळ्यांना bye करुन आम्ही आपआपल्या घरी गेलो.


     घरी गेल्यानंतर काही वेळानी कुणालच्या बाबांचा फोन आला.ते बोलले, “तू लवकरात लवकर आमच्या घरी ये.” मी विचारला,“काय झाला काका?” ते बोलले, “तू ये लवकर.”मी लवकरात लवकर कुणालच्या घरी पोहचलो. घरी पोहचतात पहिला की, कुणालचे बाबा रडत होते.मी विचारला “काका काय झाला?” ते बोलले “कुणाल.... कुणाल फाशी घेण्याचा प्रयत्न करत होता.मी वेळेवर आलो नाहीतर काही तरी भलतंच घडला असता.” त्यांच्या बोलण्यात खुप वेदना होत्या. मी कुणाल च्या रुम मध्ये गेलो. तो तिथे काहीतरी विचार करत बसला होता.मी त्याला आवज दिला.तो खुप चिंतेत दिसत होता.


मी = “कुणाल काय झाले?”

 तो=“काही नाही.”

 मी= “खोटा बोलु नको.मला तुझ्या बाबांनी सगळं सांगितल.का का तू हा इतका मोठा निर्णय घेतला?”

तो= “अरे मला आजचा पपेर खुप कठिण गेला.मी पास होईल का नाही ह्याची मला भिती वाटतेय.मी जर नापास झालो तर बाबा मला ओरडतील,लोक माझ्या वर हसतील. माझ्या समोर दुसरा कोणता पर्याय नव्हता.”

 मी= “हा विचार करण्याआधी तुझ्या आई बाबांचा तरी विचार करायचा.तू तर सोडून गेला असता त्यांना पण नंतर त्यांचा काय झाला असता? त्यांच्या आजारपणी त्यांची कोणी मदत केली असती? आणि पपेर तर प्रत्येक वर्षी होतात.लोक तू चांगला केला तरी वाईट बोलणार वाईट केला तरी वाईट बोलणार.आपण त्यांच्या कडे दुर्लक्ष करायचे.आपण फक्त आपल्या आई बाबांचा ऐकायचं. आपले आई बाबा आपला वाईट होईल असा सल्ला कधीच देणार नाही आणि फाशी घेणं हे कोणत्याही गोष्टीच उत्तर नाही.” तो= “हा माझा चुकला मी मझ्या आई बाबांचा विचार केला पाहिजे होता.मी खुप घाबरलो होतो.मला वाटला मी तुम्हाला सांगितला तर तुम्ही माझ्या वर हसाल.मी आत्ताच जाऊन बाबांची पण माफी मागतो.”

 (त्याने मला एक घट्ट मिठी मारली.)

तो= “बाबा मला माफ करा माझा चुकला.मी खूप चुकीचा निर्णय घेतला.मी परत असा तुमच्या सोबत कधीच वागणार नाही मला माफ करा.”

(बाबांनी कुणालला मिठी मारली.)    

                 (समाप्त)


Rate this content
Log in