कमकुवत
कमकुवत
1 min
252
आज ऑफिसमध्ये एकाने तिची छेड काढली तेव्हा तिने त्याच्या कानशिलात एक लगावली.
"मी नेहमी ऐकून शांत राहते, माझी वाणी गोड ठेवते याचा अर्थ मी कमकुवत आहे असा होत नाही. नदीचे खळखळणारे पाणी नेहमीच शांतपणे वाहत असते. पण तेच जेव्हा रौद्ररूप धारण करते तेव्हा सारेच वाहून नेते ."