Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

खरे भजन कोणते?

खरे भजन कोणते?

1 min
106


   देवळात टाळ वाजवीत मोठयाने गर्जना करीत स्वत:चा अहंकार वाढविण्यासाठी केलेले गायन हे भजनच नव्हे भक्तीची दांभिकता वाढवीणारी भगवंत गायनाची कृती म्हणजेच भजन नव्हे रात्रीची दोन तास घसा कोरडा भजन करायचे आणि दिवसा लोकांना लुबाडायचे वर भजनाचे मोठेपण मिळवायचे. याला भजन म्हणायचे का ❓

   आपल्याला खूप चांगले गााता संगीतातले खूप चांगले आपण सहजपणे आळवूू शकतो म्हणून इतरांच्या गान्याला नावेे ठेवीत आपल्या संगीताचा मोठेेपणा मिरवणूक म्हणजे भजन होईल का ❓संगीताचा जाणकार आणि अधिकार घडवीणारा फक्त गायक असेेल पण भजन म्हणणारा भक्त असेल मुुुळात संगीताचा जन्मच देेेेवाचे गुुणवर्णन करण्यासाठी झाला आहेे. 

ज्या संगीतात भगवंत भक्तीचा नाही ते संंगीत ही निरस वाटेेेल . म्हणूनच संगीतालाही श्रेष्ठत्व् प्राप्त होते ते भजनामुुुळे. 

  अनेक मान्यवर गायक नुुसत्या गायनाने लोकप्रीय झाली नाही तर भजन गायनानेेच 

त्यांच्या संगीतालाही लोकमान्यता संंगीताला आर्त भक्तीची जोड मिळाली की

त्याचे भजन होते. भजनातील संगीत हे 

भक्त व परमेश्वर यांच्यातील दुुवा म्हणून काम 

करते. 

     सदाचार, विवेक, भक्ती, प्रेम, आर्तता, शुुद्धता यांंनी युुुुक्त असणारे भगवंत म्हणजेच भजन होय. ज्ञान आणि भक्ती दोघानाही जोडणारे साधन 

म्हणजे भजन होय


Rate this content
Log in