काटकसर...
काटकसर...
1 min
225
तुटपुंज्या पगाराच्या पैशात तो कसाबसा घरखर्च भागवायचा. पण या वाढत्या महागाईने पैसा कसा तो पुरतच नव्हता. त्यात महिना अखेर आणि मुलाची परीक्षा फी भरायची आज शेवटची तारीख होती.
एवढ्यात ती म्हणाली - "अहो! काळजी कशाला करता? हे घ्या पैसे. रोजच्या खर्चात काटकसर करून थोडे बाजूला ठेवले होते.
