End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

वाटाड्या The stranger...

Others


1  

वाटाड्या The stranger...

Others


Journey

Journey

2 mins 613 2 mins 613

आयुष्य सगळ्यात विचित्र व रहस्यमय शब्द.. आणि यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रवास ! अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हा प्रवास अगदी अचूक व अविरत असा चालू असतो ! आता तुम्ही म्हणाल आता काय झाल तत्त्वज्ञान झाडायला याला!! पण खर सांगु का जेव्हा पासून वाटाड्या झालोय तेव्हापासून आजपर्यत कधीच प्रवासावर बोललो नाहीये मी ! मुळातच मुद्दा हा आहे की वाटाड्या म्हटलं की प्रवास आलाच हो, कारण या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत! आणि आपण रटाळवाण्या दिनचर्येतुन थोडा विसावा मिळावा म्हणून भटकायला घराबाहेर पडतो ( बाकीच्यांच नाही माहित पण मी तर नक्कीच जातो हुंदडायला महिन्यातून एकदा 😂🤣😅) आणि जायलाच हव एकदा quality time स्वतःला द्यायला काहिच हरकत नाही ! तर basically एवढच म्हणणं आहे की यार एक दिवस द्या स्वतःला ! कारण मला माहितीये प्रत्येकालाच आवडत फिरायला कोणाची special साथ किवा आमच्या सारख एकट एकट 😅🤣( कारण आपल नशीब खुपच ------ आहे राव त्यामुळे एकटच फिराव लागतय😅🤣😂) अणि मी निघालोय भटकायला मन मुराद आता !! तुम्ही पण चला यार ! एक दिवस तर द्या स्वतःला ! मस्त long drive ला जा घेऊन special व्यक्तींना आपल्या ! खर सांगतो मस्त वाटेल ! मी पण नेल असत पण साला अस कोणी नाहीये life मध्ये ! So माझे दलिंदर मिञ आहेत त्यांनाच घेऊन चाललोय... So bye for now ....

stay tuned .... Ok

wish u a very happy morning to all !! Enjoy your lifes 😉😉😉

एक thought तस पाहिल तर subject and thought चा संबंध आहे पण आणि नाहीपण बघा relate होतय का 😉😉

शाम का वक्त हो और 'शराब' ना हो..


इंसान का वक्त इतना भी 'खराब' ना हो...


Rate this content
Log in