ज्ञान आणि संपत्ती
ज्ञान आणि संपत्ती
1 min
130
"ज्ञानाचा सदुपयोग" आणि "संपत्तीचा विनियोग" जर बरोबर झाला नाही तर दोन्ही व्यर्थ आहे.
मानव ज्ञान कसेही मिळवतो, पण जर त्या ज्ञानाचा योग्य उपयोग झाला नाही तर ते ज्ञान व्यर्थ आहे. तसेच संपत्ती मिळविण्याचे मार्ग ही भरपूर आहेत, परंतु त्या संपत्तीचा उपयोग योग्य रीतीने केला नाही तर ती संपत्ती ही व्यर्थ आहे.
ज्ञान आणि संपत्ती अशा गोष्टी आहेत की ज्यांचा सुज्ञपणेच वापर करावा जेणेकरून त्यात भरभराटी होईल.
