STORYMIRROR

Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

झोका

झोका

1 min
220

"ए बाबा! आधी झाडावरून खाली उतर. माझ्या मैत्रिणीच्या बाबांसारखं गळ्यात दोर अडकवून नाही जाऊ देणार तुला."

असे म्हणून ती हमसाहमशी रडू लागली. 

   

 "ए वेडाबाई! काही काय बोलतेस? तुला सोडून कुठे कुठे जाणार नाही मी."

    

झाडाला बांधलेला झोका बघताच मात्र ती खुदकन हसली आणि तो 

झोका झुलवित राहिला. 



Rate this content
Log in