krishnakant khare

Others

4.5  

krishnakant khare

Others

जेव्हा तुम्ही द्वेष केलात

जेव्हा तुम्ही द्वेष केलात

7 mins
1.1K


माणूस द्वेष कधी करतो? माणूस द्वेष कोणाचा करतो? 

जर आपण विचार केला तर प्रत्येक ठिकाणी शोधाची जननी सापडेल माझं बोलणं माणसाच्या स्वभाव बाबत म्हणजेच नेहमीच्या व्यवहारात माणूस नियमानुसार, व्यवहारा नुसार बदलत असतं

 द्वेष म्हणजे ती व्यक्ती आपल्या नजरेसमोर नको जिचा आपण द्वेष करतो याच्या उलट जी व्यक्ती आपल्याला आवडते त्या व्यक्तीबद्दल आपण प्रेम व्यक्त करतो म्हणजे एक वस्तू एकाला आवडले म्हणून दुसऱ्याला आवडेल असं नाही त्याच प्रमाणे  भारताच्या इतिहासात आपण हिरण्यकश्यपूचा राज्यकारभार पाहिला तो गर्वाने उन्मत झालेला . राजा हिरण्यकश्यपु त्याचा मुलगा प्रल्हाद  देवभक्त म्हणजे देवाचा पूजाअर्चा करायचा आणि सात्विक असतो पण प्रल्हादाची सात्विकता हिरण्यकश्यपूला नको असते. हिरण्यकश्यपू द्वेषाने प्रल्हादाला प्रत्येक बाबतीत छळतो,प्रल्हाद त्यावर देवभक्तीने आ पला मार्ग काढतो. ज्याचा द्वेष वाटतो ती व्यक्ती द्वेष करणाऱ्याच्या कितीतरी पटीने हुशार असली पाहिजे म्हणून जो इतरांचा द्वेष सहन करतो आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो,त्यामुळे त्याचे सारे मार्ग मोकळे होतात .

विजय आणि माधुरी दोघांचा सुखी संसार चालेला असतो, नवरा बायकोचा संसार मजेत चाललेला विजयचे पण नोकरी चांगली आणि माधुरीची पण नोकरी चांगली असते, 

एकदा होतं काय...... बर्याच दिवसांनी अचानक माधुरीची मैत्रीण भेटते, ईकडच्या तिकडच्या ख्यालीखुशालीच्या गोष्टी होतात, आणि कौलेज लाईफ एन्जॉय केला असतो त्याआठवणीत त्या दोघींच्या गप्पांना उधाण येतं, ते कॉलेजला असलेल्या त्यांचा मित्र परिवार ग्रुप परत भेटतो आणि आता व्हाटसप ग्रुप  तयार केला आहे तेव्हा माधुरीची मैत्रीण माधुरीला सांगते तू पण त्या ग्रुपला जॉईन हो आणि माधुरी त्या मैत्रिणीला आपला फोन नंबर देते आणि त्यांचा ग्रुप कॉलेजमधला व्हाट्सअप वर असतं मग त्या ग्रुपमध्ये माधुरीच्या ओळखीचे आहे, बरेच मित्र-मैत्रिणी भेटतात व्हाट्सअप वर चॅटिंग करतात पण आता माधुरीचा वेळ संसारात न लागता त्या चॅटिंग मध्ये लागलेला असतो येथे माधुरीचा नवरा विजय हा सुद्धा परेशान होतो आधी माधुरी विजयला तिच्या कॉलेजच्या ग्रुप बद्दल सांगते विजयाला बिचार्‍याला त्याबद्दल काही वाटत नाही म्हणून विजय माधुरीच्या कॉलेजच्या ग्रुपच्या व्हाट्सअपचा माध्यमाने  गप्पागोष्टी करत असते पण माधुरीला हे कळायला हवाय कॉलेजचे विश्व हे वेगळे असतात. कारण कॉलेजमध्ये आधी माधुरी लग्नाची बायको नसते ती नंतर लग्नाची बायको झालेली असते तेव्हा तो नवरा त्यांच्या संसाराबद्दल त्याच्या पण काही अपेक्षा सुखी संसारासाठी असणारच म्हणून तो म्हणतो ,माधुरीला समजावतो" माझंही कॉलेजचे ग्रुप आहे पण मी त्यात जास्त इंट्ररेस्ट घेत नाही कारण मला माहिती आहे की लग्नाच्या आधी जे कॉलेज विश्व असते त्यामध्ये सगळे मुलं मुली भाऊ बहिणी सारखे नसतात त्यात लवची भावना असते, प्रेमाची भावना असते काहीकांचे लग्न पाहिजे त्या मुली बरोबर, पाहिजे त्या मुला बरोबर झाले नसते पुढे भविष्यात  मग ते लग्नानंतर परत ते कॉलेज विश्व ग्रुप व्हाटसप आले तर कोणत्या शहाण्या नवरा-बायकोला पाहिजे असेल म्हणून विजय आपली चौकट सांभाळून वागत असतो.

एकदा माधुरीच्या कॉलेजच्या ग्रुपमधून पिकनिकची ट्रीप निघाली माधुरी विजयला यायला सांगितलं विजय ही ट्रीप मध्ये जॉईन झाला त्यानेही या ग्रुप मध्ये एन्जॉय केला कारण त्याचं माधुरीवर जीवापाड प्रेम असते, आणि म्हणून मग माधुरीच्या कॉलेजचे मित्र मैत्रीण सगळ्यांबरोबर विजय फ्रेंडशिप ठेवतो . आणि एकदा काय होतं माधुरीची मैत्रीण तिच्या मुलीचा वाढदिवस असतं ती मैत्रीण माधुरीला मैत्रिणीच्या घरी एक दिवसा करता राहायला मुलीच्या वाढदिवसाला यायला सांगते आणि मग माधुरी विजयची परवानगी घेते, माधुरी सांगते "माझ्या मैत्रिणीचा नवरा गावी जाणार आहे तिची मुलीचा वाढदिवस आहे आम्ही बाई माणसं असणार आहोत आमच्या दोन्ही मैत्रिणी असणार आहेत आम्हाला जाऊ द्या" विजय माधुरीला परवानगी देतो आणि वेळेवर घरी यायला सांगतो पण माधुरी मैत्रिणीच्या घरी राहून विजयला साधं फोन पण करत नाही ,केव्हा कधी येणार हे पण सांगत नाही त्यामुळे विजयला माधुरीचा राग येतो.हि पहिली चुक माधुरीची झाली असते.ती चुक माधुरीची माफ करतो.

एकदा तर माधुरीच्या कॉलेजच्या मित्राच्या मुलीचा लग्नाला कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींना सगळ्यांना लग्नाला तो मित्र बोलावतो, आता माधुरी नवऱ्याकडे विजय कडे हट्ट करते आणि मग विजय माधुरी माधुरीच्या कॉलेजमधल्या मित्राच्या म्हणजे  

जोसेफच्या मुलीचा लग्नाला जातात पण विजयला त्या लग्नात एक त्याच्याच फिल्ड मधला ओळखीची व्यक्ती भेटते तो आश्चर्य करतो हा या लग्नात कसा कारण या माणसाची बायको एक्झिक्यूटिव्हचे काम करत असते आणि काही दिवसांपूर्वीच ओळखीची व्यक्ती व त्याची बायको दोन्हीपण काही दिवसापासून तरी विभक्त राहतात हे म्हणजे त्या व्यक्तीच्या वाईट जीवनातले दुःखाची घडी म्हटले जाईल अशा मध्येच माधुरीचा कॉलेजच्या मित्र जोसेफ चा तो ओळखीचा आहे कि नाही पण तो जोसेफ च्या मुलीच्या लग्नात कसा?,किंवा जोसेफ त्या ओळखीच्या व्यक्तीच्या बायको बरोबर कोणता व्यवहार झाला म्हणून ती ओळखीची व्यक्ती त्याच्या बायकोपासुन किती तरी दिवसापासुन विभक्त आहे?हे विचार जरी मनात आले तरी विजय काही या गोष्टी मनावर घेत नाही हसी खुशी लग्नाची पार्टी एन्जॉय करतो आणि दोघे परत त्या कॉलेजच्या ग्रुपचं निरोप घेऊन आपापल्या घरी येतात इथे विजयला त्या अनोळखी व्यक्तीबद्दल संशय आलेला असतो कारण विजयला आपल्या स्वतःच्या पायावर दगड मारून स्वतःचा नुकसान करन बरं वाटलं नसतं. इथे पण माधुरी चुकी करते माधुरी मैत्रिणीच्या घरी मैत्रिणीच्या मुलीच्या वाढदिवसासाठी जाते . दिलेल्या वेळेत माधुरी त्या वेळेवर येत नाही आणि परत माधुरी आपली जबाबदारी घेत नाही साधं विजयला फोन करुन कळवित सुद्धा नाही आहे ,अशा मुळे विजयला माधुरीचा राग आलेला असतो ? यामध्ये विजयने काय समजावा यापुढे असं होता कामा नये आणि मग परत काही दिवसांनी कॉलेजमधला काय फंक्शन आलं त्या फंक्शनला सगळे मुले जमा व्हायचे असतात माधुरीच्या व्हाट्सअप वर त्या कॉलेजच्या सगळ्या मुलांचा आग्रह होता की कॉलेजला येऊन न्यू कमर विद्यार्थ्यांना शंभर रुपयाची भेट द्यायची सगळे कॉन्ट्रीब्युशन काढतात आणि भेट देण्याचा प्लान करतात माधुरी विजयला म्हणते "मला कॉलेजला जावं लागणार आहे मी लवकर बाराच्या आत घरी येईन" विजय माधुरीला फंक्शन ला जाण्याची परवानगी देतो. पण आताही माधुरी ती चूक करते ती काही वेळेवर येत नाही बरोबर चार-पाच तास लावते तरी तीचा पत्ता नसतो आणि आता विजयला फार राग आलेलं असतं तिला फोन करतो आणि म्हणतो कुठे आहेस तर ती म्हणते "मी आता वाशीला आले आहे विजयला तिच्या आशा वागण्याचा राग येतो तिच्याबद्दल द्वेष ही करतो, विजय फोनवर चांगली खरडपट्टी काढतो आणि तिला सज्जड दम देतो " पुन्हा तू जाशील का? जाशील तर हराम"आज तुझे सासु सासरे नाहित म्हणजे तुला काय मोकळा रान मिळाला का भटकायला?"आज मला कळतय माझे आईबाबांना फार काय वाईट साईट बोलायचो ते तुझामुळे,तु नेहमी त्यांच्या बद्दल काही पण तक्रार करायचीस पण आता मला वाटायला लागलय माझे आईबाबा बरोबर होते,त्यांचे जे अनुशासन होते ते बरोबर होते,माझ्या आईबाबांनी पाईपाई करुन संसार उभारला तर त्या संसाराची चिंता राहणारच म्हणून काय आपलं काय चुगलं तर बोलणारच पण तुझामुळे मी प्रत्येक गोष्टीत त्यांच्याशी भांडायचो पण ती माझी मोठी चुक होती असं मला आता तुझ्या अशाने वागण्याने वाटायला लागलय," विजय इथे फार भडकला असतो आणि तो माधुरीला कानफटात वाजवायला देखील कमी करणार नसतो. विजयचं त्यादिवशी दाताची दवाखान्याच्या तारीख असते , तिकडे जातो दाताचा ट्रिटमेंट घेऊन आल्यावर तो घरी आलेल्या माधुरीची चांगलीच खरडपट्टी काढतो आणि तिला म्हणतो "तुझा परत ट्रिपचा प्लान असेल ना,ते जायचं कॅन्सल "आणि त्याचा तिच्याबद्दलचा फार द्वेष वाढीला लागतो . वरूनच आपल्याला 

कळतेय, 

आपण लग्न झालेले नवरा बायको असेल तर परत कॉलेजच्या विश्वात जाणे चुकीचे ठरेल कारण असंच जाण्याने माधुरी तिच्या नवऱ्याच्या वर अन्याय करीत असते आणि चांगलं सुखी संसार चाललेला असतं त्यावर दुःखाचे गालबोट आले होते आणि विजय ला देखील तिच्याबद्दल मोठा द्वेष आला होता मग या बारीक-सारीक गोष्टी साठी आपण पूर्वीच्या कॉलेजच्याविश्वाला विसरला पाहिजे आणि सुखी संसाराला पाहिलं पाहिजे.

 आपण जरासा पण परत कॉलेज विश्वात आलो तर आपल्या घरी बायको असो तो नवरा असो आणि मुलं असो त्यांच्यावर परिणाम होतो मित्रांनो आता जर ती बोलल्याप्रमाणे माधुरी बाराच्या आत घरी आली असती हे तर तिच्या नवऱ्याचा तिच्यावर विश्वास वाढला असता आणि परत त्या कॉलेजच्या मुलांची ट्रीप चाललेली असते तिकडे माधुरी गेली असती पण आता विजय वार्निंग देतो यापुढे परत कॉलेजच्या मुलांचा ट्रीप मध्ये तुझे जाणे कॅन्सल आणि तू परत गेलीस तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही ,

 तू पेपरला वाचतेच कोणाचे कसे मुडदे पडतात ते ,

तुला सुखी संसार करायचा पाहिजे असेल तर आपल्या नवर्याबायकोच्या संसारात हि असली प्रलोभनाची गोष्टी आल्या नाही पाहिजेत."  

आपण विचार केला तर विजयचे काय चुकलं आहे विजयला सुद्धा कॉलेजचा ग्रुप आहे पण तो आधी आपल्या घरचा बघतो घरची बायको मंडळी मुलं ही त्याला महत्त्वाची वाटतात तर खरंच तर वाचकांत सुद्धा महिला असतील त्यांनासुद्धा वाटला असेल की विजयजेचे काही चुकत नाही फक्त माधुरीने आपल्या स्वभावात आणि कॉलेजच्या विश्वातून बदल करून घेतला पाहिजे,  माधुरीने आपला इगो दूर ठेवून आपल्या संसारात लक्ष घातले पाहिजे म्हणजे विजय तिचा कधीच द्वेष करणार नाही , मला कोणाबद्दल ही द्वेष वाटत नाही कारण मी सगळ्यांबरोबर चांगला वागत असतो मग मी द्वेष का करू पण माझी बायको जी वेळ दिली त्या वेळेत ती आली नाही ती आपल्या बहिणीकडे राहिली नंतर चार तासानंतर आली,मला हे म्हणायच जे टाईम दिलय त्या टाईमात तरी यायला पाहिजे,जर उशीरच झाला तर आताच्या मोबाईलच्या जमान्यात साधं फोन करायला नको का? मग मला कसं माहित पडणार ती कशी काय आहे, स्री स्वातंत्र्य खाली जर असले अमर्याद ,मोकाट कसेही वागुन कसं चालणार, इथे स्रीप्रधान संस्कृती किंवा पुरुषप्रधान संस्कृती असं काहीही फरक नाही,फक्त भेद आहे ते स्री तत्वाचा. आपण आपल्या समोर जे आहेत त्यांना आई, बहिण,अजून काहीही नातं मान्य करू पण परका माणुस तो आपल्या सारखं विचार करेलच असं नाही,कारण आपण पण पर स्री असली कि तिच्या बद्दल एकदम आपल्या पवित्र भावना जागल्या असं कधी होत नाही 

तारुण्यातला एखादाच पवित्र भावना ठेवतो बाकी माणसं स्रिंयाबद्दन तीच भावना ठेवतील असं होत नाही.म्हणून हुशार स्रिंया आपल्या स्री तत्वाच्या मर्यादा पाळतात व येणारे संकटे टाळतात,स्रीयांनी कारण नसताना का भटकत राहयचं,आपण मोकाट हरणा सारखं फिरुन रक्ताची चटक लागलेल्या वाघरुपी वासनांध पुरुषाची शिकार झालीच तर त्यात कोणतं नवल? जी स्री स्वातंत्र्य आपलं हक्क आहे,अशी किती ओरड केली तरी ज्या मोकाट सुटलेली स्रीचं तिच्याबद्दल कमजोरी म्हणून अबला म्हणुन तिच्यावर शारिरीक अत्याचार होणारच मग आपणच स्वताच संकट का तयार करा,तरी हे समजून हि स्री जी शहाणपणा करायला जाते,अहंकारी होऊन स्वताचं सर्वेस्वी घालून बसते अशा ह्या अहंकारी गोष्ठीवर हा द्वेष आला होता , माधुरीला काय समजायचं ते समजली आणि ती शांत झाली आता तिला तिचा संसार नवरा मुले पाहिजेत म्हणून ती नवऱ्याबरोबर एकोप्याने राहायला पाहिजे असा तिचा विचार झाला पाहिजे तेव्हाच द्वेष होणार नाही .


माणुस इतरांचा द्वेष केंव्हा करतो एक तर इतर त्याच्या मना विरूद्ध काम करतात तेंव्हा ,त्याला फसवतात त्यामुळे द्वेष अशा तर्हेने उफाळुन येतो, मी जेव्हा द्वेष करतो तेंव्हा समोरच्या कडून काही चुका झाल्या असतिल तरच तेंव्हा समोरची व्यक्ती व्यवस्थित  वागली पाहिजे म्हणजे तर ठिक पण अशा वेळी स्रिंयांनी कोणती दक्षता घ्यायला पाहिजे?या बाबत थोड़.........".जेंव्हा तुम्ही द्वेष केलात" हे प्रत्येकानी वाचायला हवं असंच लिहायचा थोडा प्रयत्न......


Rate this content
Log in