Aruna Garje

Others

4  

Aruna Garje

Others

जादूई पोतडी

जादूई पोतडी

1 min
406


ती वृध्दाश्रमात आली ते नाराजीनेच.आयुष्याची एवढी वर्ष स्वतःच्या घरात राहून वृध्दाश्रमात यायचे म्हणजे कठीणच. इथे येणाऱ्या इतरांसारखंच तिच्यासोबतही होतं फक्त एक गाठोडं.

    इतरांसाठी जरी ते गाठोडं दिसत असलं तरी त्यांच्यासाठी ती जादूई पोतडी होती. ती उघडली की सारे जमा होत आणि आपली दु:ख विसरून एकमेकांच्या आठवणीत रमून जात.


Rate this content
Log in