गावठी
गावठी
1 min
370
ती खूप छान स्वयंपाक करायची. पण गावाकडची
गावठी म्हणून तो तिला नेहमीच हिणवायचा. पण ती खूप समजदार होती. शहरातील दिखाऊपणा तिला कधी जमलाच नाही.
कोरोना मुळे जेव्हा सारेच बंद झाले. तेव्हा घरात जे काही आहे त्यातूनच सुंदर आणि रूचकर जेवण बनविण्यातील तरबेजपणा त्याला जाणवला आणि प्रथमच तो तिच्याकडे पाहून गोड हसला.
