Vishal patil Verulkar

Others

1  

Vishal patil Verulkar

Others

एका राजाची कहाणी

एका राजाची कहाणी

9 mins
570


मित्रानों बरेच स्टोरी , कविता वाचल्या आसतिल तशिच आताहि ऐक नविन कहाणी तुमच्या समोर घेऊन आलोय .पन हि कहाणी जरा वेगळीच आहे नक्कीच हि कहाणी ऐकून तुमचे डोळे पानावतिल कदाचित तुम्हि सुध्दा कुनावर प्रेम केले असेल तर हि कहाणी नक्कीच शेअर करा आवडलेच तर लाईक करा आणि पटापट कमेंन्ट चा वर्षाव करा लेखकाने स्वता;ला कहाणीत राजा दर्शवले आहे याचीं नोंद घ्यावि...धन्यवाद


......................राजा अतिशय खुश होता 

त्याला कसलीही काळजी नव्हती ना त्याच्या मागे कुनि रडनारे होते ना कुनी पळनारे होते . राजा ऐकटाचं होता . अतिशय रूबाबदार बांधा , पाणाळलेले डोळे ,दिसायला सुंदर ,अंगात पिवळ्या रंगाचे शर्ट , ब्लॉक कलरचि पॉन्ट असा त्याचे वर्णन . 

राजा ऐक दिवस काहि तरी कामानिमित्या राजवाड्या बाहेर निघाला असता त्याला ऐक राणी

रत्यात रडत भेटली . हि राणी का रडतिए म्हनुन राज्याने तिच्या कडे  

जाऊन तिला विचारले ..?तर राणी त्या राजा कडे बघुन अधिकच रडु लागली .

राणीचे ते पानावलेले डोळे बघुन राजाने तिला थोडे सावरले व काय झाले म्हनुन सविस्तर विचारले 

त्यावर राणी म्हनाली मि ऐका राजकुमार वर खुप प्रेम करते 

पण् तो राज कुमार आता कुठल्या तरी 

राणीच्या प्रेमात पडलाय त्याने मला 

बजाऊन सांगीतले की आता आपन परत भेटायचं नाहि 

मि खुप प्रेम करते राजकुमार वर 

मला त्या राजकुमार शिवाय जगायचे नाहि "

राजा ने तिले सावरले व म्हनाला 

नको काळजी करुस मि आहो तुझ्या पाठीशी मि समजावेल त्याला तेवढे ऐकुन राणीला बरे वाटले व राणीने राजाला ऐक घट्ट मिठी मारली आणी जोरात रडू लागली 

राजाला तिचे ते अश्रु बघवत नव्हते म्हनुन राजाने तिला आपल्या राजवाड्यात घेऊन गेला 

तिथे त्याने तिला धिर दिला 

आणी आराम करायला सांगीतले 

राणीला पन थोडा आडोसा आणी धिर मिळाला राजा खुप चांगला आहे त्याला बरे वाईट कळते 

माझी मदत नक्कीच करेल असे विचार करत होती 

दूसऱ्या दिवसी राजा आणी राणी बागेत फिरायला निघाले मन मोकळ्या गप्पा मारल्या राणी पण् खुप खुश दिसत होती 

राजाला तिचे हसने पाहून खुप बरे वाटले ,

राजाने तिला विचारले राजकुमार आणी तुझि ओडख कशी झाली 

तर तिने सांगीतले मि कॉलेज ला असतांना आमचि ओडख पेपर च्या वेळेला झाली होती राजकुमार माझ्या पाठीमागच्या नंबर प्रमाणे बसत होता आधी आम्हि ऐकमेकांना ओडखत नव्हतो , ऐक दिवस अचानक जोराचा पाऊस आल्यामुळे 

मला पेपर ला जायला ऊशिर झाला होता तेवढ्यात राजकुमार आपल्या बाईकने येत होता 

म्हनुन मला लिफ्ट दिली तेव्हा आमची ओडख झाली 

आम्हि ऐकमेकांना समजुन घेतले होते , गप्पा टप्पा जास्त चालायच्या ,हसि मजाक तर रोजच चालायचि , आम्हि कधी ऐकमेकाच्या प्रेमात पडलो काहिच ठाऊक नाहि 

असेच आमचे दिवस जात होते 

माझ्या डोळ्या अश्रु जरी आले तरी त्याला बघवत नसत खुप प्रेम करायचा माझ्यावर माझा राजकुमार " 

काहि दिवस राजकुमार त्याच्या काकाकडे गेला होता तिकडे तिन आठवडे राहून आला तेव्हा पासुन राजकुमारने माझ्याशी बोलने फार कमि केले मि त्याच्या भेटिसाठी आतुरतेने वाट बघत होती ,

अचानक ऐक दिवस मला भेटायला आला तर त्याने मला धक्काच दिला म्हनाला मला माफ कर मि तुला असे अर्ध्या वाटेत सोडुन जातोय कारण माझ्या जिवनात दूसरेच कुनी आहे

ऐवढे बोलुन राजकुमार तिथुन निघुन गेला त्याने ऐकदा पन माझ्याकडे परतुन बघितले नाहि हा असा का करु शकतो माझेच चुकले मि त्याला येवढा जिव लावला व त्याच्यावर माझं जिवन ओवाळुन टाकले , आता तर माझी जगायची ईच्छाच नाहि म्हनुन मि स्वता;ला दोश देत होते 

तेवढ्यात तुम्हि आलात मला खुप बरे वाटले कारण् या जगाल मला आपले म्हननारे कुनिच ऊरले नाहि कारण् मि अनाथ आहे 


हे ऐकुन राजाला गहिवरून आलं 

राजाने तिला सांगीतले ज्याचं कुनि नसतं त्याचा देवच असतो 

तु काळजी करु नको मि तुझ्या पाठीशी सदैव राहिल तुझी सावली बनुन राणीला खुप आनंद झाला , राजा आणि राणी असेच रोज गप्पा मारु लागले होते 

राजा हळूहळू राणि मध्ये गुंतत चालला होता राणि पण् राजाच्या खुप जवळ आली होती राजा नेहमि मनात विचार करायचा तिचा राजकुमार परत आला तर नको आपन येवढा पनं तिला वेळ द्यायला नको आज नाहि तर ऊद्या हि आपल्या जवळुन जानारचं आहे त्या पेक्षा दूर राहिलेलं बरं , 

राजाने राणीला सांगीतले मि थोडं कामानिमित्या बाहेर निघालोय लवकरचं परत येनार काळजी घे 

एवढे बोलुन राजा निघुन गेला 

. राजा रत्याने जात असतांना त्याला राणि विषय आचर्य वाटतं होते 

किती विश्वास आहे राणीचा तिच्या प्रेमावर कुठे असेल तिचा प्रियकर राजकुमार ,काय करत असेल , त्याने लग्न तर नाहि केलय , परत येनार का तो राजकुमार .. त्याने येवढ्या प्रेम करनाऱ्या राणिला असेच कसं वार्यावर सोडून दिलय ?. खुप सारे प्रश्न राजाच्या मनात येत होते समोर चालत असतानां त्याच्या समोर खुप मोठ्ठि घटना घडलेली होती ते बघुन राजा हादरलाच होता तिथे राजाच नाहि तर आपन हि असतो तर तेच झाले असते कारण तिथे ऐक म्रुतदेह पडलेला होता सर्व गावकरी मंडळी गोळा झालेली होती लोक आपसात कुजबूज करत होती कोन असावा हा ?? कुठला असेल ?? काहि वेळाने तिथे नविन लोक आलि तर ढसाढसा रडत होते . ते पाहून राजाला राहवले नाहि व राजाने त्याच्या कडे जाऊन त्याना विचारले हा म्रुत पडलेला व्यक्ती तुम्हि ह्याला ओडखता का...? तर त्यावर ऐकाने ऊत्तर दिलय हा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे काहि दिवसा पुर्विच माझ्या घरुन परतलाय त्याच्या घरीच निघालो होतो तर हे मला असे प्रकरण दिसले . त्याला कुठलेहि टेंन्शन नव्हते मि विचारले होते त्याला तर त्याने मला सांगीतले कि मि खुप आनंदि आहो काका काळजी करु नका . दूसरा व्यक्ती त्याच्या काकाचा मित्र होता त्याने म्रुतदेहाला तपासले बहूतेक तो आयुर्वेदिक डॉक्टर असावा त्याने त्याच्या हाताचि नस धरली तर तो मोठ्याने ओरडला म्हनाला मुलगा जिवन्तं आहे . येवढे ऐकुन तिथले गोळा झालेली मानसं आचर्यचकीत झाली .त्याला ऊचलुन तेथील जवळपासच्या इस्पितळात घेऊन गेले. डॉक्टर बोलले हा मुलगा येवढा वेळ कस काय वाचू शकतो. तर राजा पन तिथेच होता राजाने डॉक्टर ला विचारले म्हनजे काय म्हनालात डॉक्टर साहेब कळले नाहि ? डॉक्टर म्हनाले या मुलाने अतिशय विषारी पदार्थ खाल्लाय या मुलाने तर आता पर्यन्त जिव सोडुन द्यायला पाहिजे होता . बर चला मि विष बाहेर काढून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतो तुम्हि बाहेरच थांबा येवढे बोलुन डॉक्टर त्याच्या कामाला लागला . राजा आणि ,त्या मुलाचे काका, त्याचां तो ऐक मित्र येवढेच व्यक्ती आता ईस्पितळात हजर होते , काकाच्या मित्राने मुलाच्या काकाला सांगीतले मला राजकुमार च्या खिश्यात ऐक पत्र मिळाले हे बघ . काका अडाणी असल्यामुळे राजाला वाचायला सांगीतले राजाने पत्र हातात घेतले व वाचले त्या पत्रात लिहले होते 


प्रिय आई आणि बाबा.....


तुम्हाला सोडून जात आहो कारण 

मि ऐका मुलिवर खुप प्रेम करतोय 

मि तिच्याशिवाय जगुच शकत नाहि . मि तुम्हाला आमच्या लग्नाला परवांगी माघितलि तुम्हि 

परवांगी दिली नाहिहरकत नाहि मि पळुन जाऊन लग्न देखिल केल नाहि मला तुमचा मान सन्मान , तुम्हि दिलेले मला खुप सारे प्रेम हे मला मातित घालायचे नाहि .म्हनुन मि त्या राणि नकार दिला पण् ज्या दिवसा पासुन तिच्या दूर झालोय मझे जिवन जगणे अवघड झालय , मि पुर्ण पणे राणिच्या प्रेमात वेडा झालो़य 

तुम्हाला त्रास देन्याचि माझि मुळीच ईच्छा नाहि पण् तुम्हाला सोडून जातोय कारण राणिला ज्या दिवशि नकार दिलाय तेव्हा मला माहित होते कि ति माझ्या शिवाय जगनार नाहि . आणि राणिचं नाहि तर मि काय करु बाबा तुमचि काळजी घ्यायला माझा मोठा भाऊ आहे पण् राणिची काळजी घेनार कुनि नाहि ति ऐकटिचं असेल माझ्याशिवाय म्हनुन मि हे जग सोडून जातोय राणि कडे . आईला सांगा काळजी करु नकोस पुढल्या जन्मात पन् तुझाचं लेक म्हनुन जन्माला येनार खुप प्रेम करतो तुमच्यावर बाबा आणि आई 

पण् तुमच्या पेक्षाहि मि राणिवर प्रेम करतो ......मला माफ कराल ना आई ,बाबा

 तुमचा लाडका राजकुमार 


हे वाचुन राजाच्या डोळ्यात महापुर आला आणि त्याच्या काकाला सविस्तर सांगीतले राणिबद्दल त्याचे काका म्हनाले लवकर माझा पुतन्या बरा होऊ दे देवा मि राणिची भेट करुन देतो त्याच्याशि . राजाने त्या राजकुमार विषई जेवढे गैरसमज होते ते दूर केले आणि त्याच्या काकाला रजा मागितलि . राजा तिथुन परतुन आपल्या राजवाड्यात आला राणि ऐकातांत राजकुमारच्या आठवणित अश्रु गाळत होती . 

राजा तिच्यावर प्रेम करु लागला होता पन् राजाने निच्चय केला होती आपन जे काहि केले ते फक्त सहकार्य होते . आणि आपन तिच्यावर प्रेम करतोय हे तिला कुठे माहित आहे , आपले प्रेम वायफळ जानार नाहि आपन तिला तिच्या राजकुमारचि भेट करुन दिलीच पाहिजे नाहितर मला स्वर्गात सुध्दा जागा मिळनार नाहि मि जर माझे स्वार्थ बघितले तर महापाप होनार . राजाने दरवाज्यात पाय टाकला तसेच राणि पळत राजाकडे आली तिचे ते अश्रु राजाला बघवत नव्हते ति राणि राजाला म्हनाली माझ्या राजकुमार चि काहि बातमि आनली काय , तुम्हि बोलला होतात कि तुम्हि शोध घेनार म्हनुन आज गेले १० दिवस झाले 

राजाने राणिला सांगीतले राणि तुला जर का तुझा राजकुमार मिळाला तर मला विसरनार तर नाहिस ना....? त्यावर राणि म्हनालि कसे विसरु तुम्हिच तर माझा प्राण वाचवला आहे मला हा नविन जन्म तुमच्या मुळेच मिळाला त्या दिवशी तुम्हि तिथे आले नसते तर मि आज जिवंन्त नसति कसे फिटनार तुमचे ऊपकार जे काहि तुम्हि माझ्यासाठी केलय हे आज काल कुनिच कुनासाठी करत नाहि मला तरजो आश्रय दिला त्या बद्दल मि तुमचि खुप आभारी आहे . राजाने तिला सांगीतले ऐका मित्राने जे करायला पाहिजे होतं तेच मि केलय . यात तु मला आभारी बोलुन माझ्या मैत्रीचा तिरस्कार करत आहेस . बरं चल जाऊदे ह्या गोष्टि , कसा गेलाय आजचा दिवस म्हनुन राजाने राणिला विचारले . राणि बोलली माझा दिवस कसा जानार माझ्या राजकुमार शिवाय. ऐकाद्या व्यक्तीला ऑक्शिजन मिळाले नाहि तर त्याचा प्राण जातो तसेचं दिवसा माघे दिवस जात आहेत . राजाचे डोळे भरुन आले होते . राजाने भरलेले डोळे पुसत त्याच्या बेड कडे निघुन गेला दूसऱ्या दिवसी पहाटे राजा न सांगताच बाहेर गेला होता . राजा ईस्पितळात गेला होता तिथे जाईन त्या मुलाचि चैकशि केली तो मुलगा म्रृतू च्या दारातुन बाहेर आला होता राजाला हे बघुन खुप बरे वाटले आणि राजा परत राडवाड्यात परतला होता. राजा ऐकातांत जाऊन खुप रडला देवा मला पण् या राणिवर प्रेम आहे हिला कधी दूखऊ नको रे वाटले तर हिच्या वरील संकट मि स्वत;हा सोसायला तयार आहो . आणी राजा , राणि कडे आला आणि राणि ला म्हनाला चल राणी आज तुला काहि तरी दाखवायचं आहे म्हनुन राजा आणी राणि बोहेर निघाले . राजाने राणिला त्याचं ईस्पितळात आनले होते जिथे राजकुमार चे ट्विटमेंन्ट चालु होते . राणि ने विचारले आपन ईथे का आलोय ? राजा म्हनाला कळेल लवकरचं , तुला तुझ्या राजकुमारला भेटायचं आहे ना चल आत ये राणिचे ह्रूदय धड-धड करत होते . राणि खुप खचुन गेली होती . जसे जसे तिचे पाय राजकुमारच्या बेड कडे वळत होते तसे तसे राणिला ऐक नविन श्वास मिळत होता , राजकुमार बेड वर पडलेला होता व त्याच्या डोळ्यात अश्रु येत होते तो विचार करत होता की आपली राणि कशि असे कुठे असेल त्याला राणिचि खुप आठवन येत होती देवाला तो दोश देत होता . 

तेवढ्यात त्याला राणिचा आवाज ऐकु आला व तसेच बेड वरुन राणिच्या आवाजाच्या दिशेने पळत सुटला . बघतो तर काय राणि समोरचं . राणिला बघुन राजकुमारच्या डोळ्यार महापुर थांबेनासा झाला राणि ला पण् तसेच झाले दोघहि ऐकमेकांना अलिंगण घालुन ढसाढसा रडत होते त्याचे हे मिलन बघुन बाकीच्या रुग्नाच्या डोळ्यात पण् पाणी आले होते जवळपास ३० मिनिट त्याच्या मिनलाचि वेगळीच कहाणी तेथे घडली राणि राजाच्या पाया पळु लागली तुम्हि माझ्या साठी देवाचे रुप आहात मि तुमच्या साठी काय करु खरचं मला कळत नाहि . राजकुमार पण् राजाचे आभार करु लागला पण् राजाने तिथे आपल्या प्रेमाला विसर्जित केले होते . त्याचि भेट भघुन ऐकीकडे राजाच्या डोळ्यात आनंद पण् होता आणि दूख; पण् होते . राजकुमारच्या काकाने त्याच्या घरी सर्व घडलेले प्रकार सांगुन सर्वानि त्याच्या लग्नाला परवांगी दिली सर्व आनंदित झाले काहि दिवसातचं राजकुमार व राणिचे लग्न पन् लागले . ते आता सुखी संसारात होते . पण् जारा मात्र आनंदि होता आणि दूखीहि होता कारण त्याने सुध्दा राणीला गमावले होते , 


म्हनुन सांगतो मित्रानों .....

प्रेम कधीच अधुरे रहात नाही, अधुरा राहतो तो विश्वास,


अधुरा राहतो तो श्वास...

अधुरी राहते ती कहाणी,

 राजा पासुन दुरावलेली एक राणी...Rate this content
Log in