दोस्त
दोस्त
1 min
770
एका गावात गौरव व सौरभ असे दोन चांगले मित्र होते. एकमेकांना अडीअडचणीत मदत करत होते. एक दिवस सौरभ खूप आजारी पडला.सतत अंधरूनाला खिळून राहू लागला. सौरभने गौरवला दवाखान्यासाठी पैसे मागितले तेंव्हापासूनच गौरव सौरभकडे जाणे हळूहळू कमी केले. दवाखान्यासाठीही पैसे दिले नाहीत...सौरभने गौरवचे नांव घेतच अखेरचा श्वास घेतला...
