धीर
धीर
1 min
225
त्याला पोहायला भारी आवडायचे पण पाण्यात
उतरायची फार भीती वाटायची. त्याचा मित्र मात्र फार छान पोहायचा. तो मित्र त्याला म्हणाला...
"अरे मित्रा! कितीदा काठावरूनच पोहायला शिकणार आहेस? त्यासाठी आधी पाण्यात उतरावे लागेल. चल उतर पाण्यात. मी आहे ना."
या धीर देणाऱ्या शब्दांनीच तो आज उत्कृष्टपणे पोहायला शिकला आहे.
