Swapnil Kamble

Others

2  

Swapnil Kamble

Others

डोळ्यातील तीळ

डोळ्यातील तीळ

5 mins
112


महेश आणि माझे लग्न मोडले. त्याला आता दहा वर्ष झाली होती. मधल्या काळात माझे लग्न रवींद्र या व्यक्तीशी लाऊन देले.तो एका सरकारी हस्पिटलमध्ये वार्डबोय मानून नुकताच रुजू झाला होता.तो दिसायला तसा छान होता.उंच गोरापान,महेशपेक्षा उंचीने तो खूपच उंच होता.सड पातळ देहयष्टी,कुरळ्या केसाचा,राहणी मनी ठीक होती. बोलीभाषा ही ठीक होती.तो लाजाळू स्वभावाचा होता.इन शर्ट करायचा.अगदी टिपिकल पुरुषासारखा राहायचं. स्मार्ट पणा त्याचा अंगी नव्हता त्याने आयुषमढे कधी प्रेमात वगैरे पडला असेल मला वाटले नाही.पण त्याचा आयुष्यही एक मुलगी प्रेमात पडली होती.

तो मला जेव्हा माझा घरी त्याचा कुटुबसह आले.त्यात मला जास्त इंटरे्ट वाटला नाही.कारण त्याचा मध्ये असे प्रेमासारखे गुण नव्हते.त्याने एक नजर माझ्याकडे फिरवली.माझ्या डोळ्यामध्ये पाहिले.माझा डोळ्यात तीळ आहे,जो कोणी माझ्या डोळ्यात पाहतो.तो पाहतच राहतो. एगदा माझ्या मैत्रीने मला सांगितले होते की" तू जास्त कोणाकडे पाहत राहू नकोस" तुझया डोळ्या तीळ आहे,ज्यामुळे जो तुझा कडे पाहिलं तो पाहत राहील.हो ते खरे होते.माझा डोळ्यात अशी काही जादू होती की. बघणारा बघत राहावा.महेश ने मला एकदा माझा डोळ्याची तारिफ केली होती.की तुझे डोळे खूपच भारावून सोडतात. सतत तुझ्या डोळ्यात पहात रहावे असे आहेत. "नशिले अँखे" मानून त्याने मझ्या डोळ्याला उपमा दिली होती.तुझया डोळ्यात हवस आहे,तुझया डोळ्यात नशा आहे.असे कित्येक शब्द तो बोलून तो दाखवायचा,माझे डोळे एवढे आकर्षित असतील असे मला माहित नव्हते.

तर तो माझा डोळ्यात कित्येक मिनिटे पाहत होता.मग मीच माझ्या डोळ्यांची पापणी लवली. तोंडावर स्कार्फ टाकला.त्याचा मित्र त्याला सारखा इशारा करीत होता.पण  नंतर त्याने माझ्याकडे पाहिले नाही.मुलगी पहाचा कार्यक्रम अटपला.त्याने जाताना एक नजर मझकदे ताकडली.मुलाचा आईने माझा गलाचे पापे घेतले.आणि म्हणाली की,"किती गोड डोळे तुझे" तुझा डोळ्यात पहात रहावे असे, डोळ्यात भरून घ्यावेत असे...असे बोलताच मी माझे डोळे स्कार्फ ने धाकले. पाहुणे गेले. मुलाने मोबाईल नंबर माझा मागितला.माझ्याकडे फोन नंबर नव्हता.मग बाबाचा नंबर फोन दिला.ते गाडीने आले होते.गाडीत राहत होते.गोकुळ नगर मध्ये राहत होते.मला काही त्याचा मध्ये एवढे खास आकर्षण नव्हते.पण वडिलांच्या खतिर मी लग्नाला होकार दिला.जरी मी होकार दिला नसता तरी माझे बाबा त्याचाशीच लग्न लाऊन देणार होते.कारण माझे लग्न करणे जरुरी वाटले. मी हाता बाहेर जाऊ नये. येवढाच त्याचा हेतू होता.मी कामाला जायचे सोडून दिले होते.शेवटचा एक महीचा पगार बाकी होता.तो पुढ्यचा महिन्यात मिळेल वाते.मी आत जाऊन आरशात पाहते.हे डोळे ए.वढे वाईट आहेत का?..की नसिले आहेत.या डोळ्याने मुले महेश माझा प्रेमात पडला नसेल ना,ह्या डोळ्यातील तीळ कडून टाकावा असे वाटत होते.ह्याच आयुष्भर आंधळी रहावे अशी इच्छा वाटत होत नको हे जीवन,आयुष्य जर का मनासारखा साठी मिळाला नाही तर, आयुषयभरासाठी तो एक गुनाहा सारखे जिवन कातावे लागणार.एका निर्जीव वस्तुबरोबर.

रविद्रणे रात्री फोन केला.आणि मला विचारले की,मी त्याला पसंत आहे का,?..तेव्हाच वाटत होते नकार द्यावा पण काय करू...एका बैल सारखी मुंडी हलवावी लागली...' हू "हो....!बोलून तो मला एका हॉटेल मध्ये भेटायला बोलवतो.

काय बोलावं त्याचा, कारण आपल्या आवडीच्या माणसं बरोर आपण कसे ही बोलू शकतो.

आयुष्यात आपल्याला हवे ते मिळालं अस्त तर,माणसाची दोन मने हवे होती.किती फायदा झाला असता.

डोळ्यातील तीळ नीं तर मला हैराण केले होते.आता लग्न होई पर्यंत मला कोणाशी नीट बोलता येत नव्हते.माझी खास मैत्रीण शुलोचाना तिचा नावात पण (लोचन)हा शब्द दडला होता.ती मला भेटली की,मला वाठवते.माझा डोळ्यातील तीळ,जो माझा पिच्छा सोडत नव्हता.माझी मैत्रीण तशी खूपच भावनिक आहे.तिला प्रेम प्रेमवगैरे मध्ये इंटरेस्ट नाही.ती म्हणायची की,'प्रेम हे माणसाला दुबळे करते.त्याला जास्त लळा लावू नये.तीच पण खरे होते.पण ती जर का ती कोणा चा प्रेमात पडली असती.तर तिला समजले असते.'प्रेमात मरणा क्या होता है'प्रेम ही निसर्गाची देणगी आहे.जर का प्रेम काढेल तर मग या देहात फक्त हाड आणि मास चा एक सांगाडा राहील. जीवनात अर्थ राहणार नाही.ती दिसायला तशी छान आहे.रंग रूपाने ती ठीक आहे.तिचा बांधा सडपातळ आणि तिचे केस खूपच लांबचलांब होते. तिचा केशाला पाहून मी नेहमी jelous होत होती.बाकी तिची परिस्थिती खूपच गरिबीची होती.ती कुटुंबात मोठी होती.तिचा मागे दोन भावंडे होती.वडील ती लहान असतानाच वारले होते.सर्व जिम्मेदारी तिचा खांद्यावर पडली होती.आई घरकाम करायची.जेमतेम तिचे दाहवी पर्यंत शिकण केले. त्यानंत ती एका garment factory मध्ये कामाला लागली. भावंडाना शिकण्यासाठी ती काम करू लागली.खूप हलाखीचे दिवस काढले तिने. भड्याचा खोलीत दिवस काढले.तिची आई दोन दोन घर कामे करायची.एकदा ती ज्या घरात काम करायची तिथे चोरी झाली होती.मालकीण बाई ची सोन्याची चैन चोरी झाली होती.चोरीचा आरोप तिचा आईवर टाकला होता.मग तिचा घरमालक राणे हा चांगला होता.त्याने तिला जामिनावर सोडले.तिचा मालकीण बाईचे एका पुरुषा बरोबर संबंध होते.तिने ती चैन त्याला दिली होती. पोलीप्रमुख ने तपास केल्यावर समजले. त्यानंतर तिने दुसरीकडे काम शोधले.

शुलोचना मला तिचा घरची सर्व हकीकत सांगायची.

आता तिचे लग्न ठरले होते.त्याला बघायला मुलगा येणार होता.तिने मला सांगितले होते.ती खूप घबरली होती.तिने तिचा घरी बोलावले.मी तिचा घरी जातो.तिने एकदा मझाकडे माझे डोळ्यातील तीळ दे ना!असे मस्करी केली होती.मुलगा बघायला आला की,तो माझा डोळ्यात बागतच रहावा.अशी इच्छा तिने केली.मुलीला बघायची सर्व तयारी झाली होती.मुलगा येतो.ज्यावेळी मी त्या मुलाला पाहतो तर माझे अवसान गळते.कारण तो तो महेश होता.जो तिला मागणे टाकायला आला होता.मी माझ्या तोंडावर स्कार्फ टाकला.त्याने मला पाहू नये म्हणून.तिचे लग्न त्या मुलाबरोबर होणार होते.ज्याचवर मी प्रेम केले होते.ही गोष्ट मी तिला कशी सांगू.माझे ही लग्न ठरले होते.मुलाने मुलगी पसंत केली.लग्न गावत होणार होते.माझे महेश बरोबरचे प्रेमप्रकरण सुलोचना सांगितले नव्हते.तिला जर समजले तर तिला किती दुख होइल.पण आता तर तिचे लग्न ठरले होते.जर मी तिला सांगितले तर तिचा लग्ना वरचा विश्वास उडून जाईल.म्हणून मी ही बातमी गुप्त ठेवली होती.नशीब ही किती खेळ खेळते.मी ज्याचावर प्रेम केले तो अशा मुलीबरोबर लग्न करतोय जी माझी जिवाभावाची मैत्रिण होती.तिला फसवन हा गुन्हा होणार नाही ना! माझा माझा नशिबात काय लिहिले होते.तो देवच जाणे.

त्यादिवशी ती खूपच खुश होती.तुझे डोळे माझ्यासाठी खूपच lucky आहेत.तू जीचाकडे बगशिल ती पूर्ण होते.आज मला माझ्या स्वप्नातील साथी भेटला असे वाटले.मला तिचे मोडायचे नव्हते.महेश वडिलांच्या जागी कामाला लागला होता.तो सरकारी नोकरी मध्ये लागला होता.आणि मझ्या मैत्रिण खूप खास्ता खल्या होत्या.ती कुटुंबात मिसळून जाईल.असे मला वाटायचे.तिचे लग्न माझ्या लग्नानंतर होणार होते.लग्नाचा बस्था झाला होता.लग्नाची सर्व तयारी झाली होती.ती आता त्याचा बरोबर फोन वरती बोलत होती.मी आता तिचा पासून लांबच राहत होती.तिचा आयुष्यात लुडबुड करीत नव्हती.तिला तिचे आयुष्य जिचा परीने जगावे असे वाटले.मझ्या वडिलांना आता सरकारी सदनिका मिळाली होती.आम्ही त्या ठिकाणी शिफ्ट झालो.तिचा माझा आता फक्त फोन वरती कॉन्टॅक्ट होयचा.ती मला म्हणायची की, तुला माझा लग्नाला सहपरिवार याययच ह!! तेव्हा माझे मन खिन्न उदास व्ह्याचे.हे जीवन निरागस वाटायचे.माझ्या डोळ्यातील तो तीळ अंगावरील एखादा नखासारखा तो कापून टाकावा असे वाटायचे.तो तीळ च ह्या सर्व घटनेला जिम्मेदार आहे असे मला वाटायचे.


Rate this content
Log in