डिअर डायरी, ( दिवस १ ला )
डिअर डायरी, ( दिवस १ ला )
डिअर डायरी, ( दिवस १ ला )
काल भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी रात्री ८ वा. जनतेशी संवाद साधताना घोषीत केले की , मी तुमच्या कडे मागणी केली होती की मला तुमच्या आयुष्यातील काही आठवडे हवे आहेत, तेच आज मी मागत आहे. कोरोना वायरस प्रतिबंधासाठी मला तुमचे तीन आठवडे हवे आहेत. म्हणजे आज दि. २४ मार्च २०२० रात्री १२ वाजे पासून देश भरात लॉक आऊट सुरु होणार तो पुढील तीन आठवडे म्हणजे तब्बल २१ दिवस.... मनात काहुर माजले २१ दिवस तेही घरात... असो मनात खूप शंका आल्या त्या येत्या काही दिवसात नक्की शेअर करणार...
तुर्तास....