Ranjana Bagwe

Others

3  

Ranjana Bagwe

Others

दैवत

दैवत

3 mins
643


'अनू लेखक म्हणून नावारूपाला आलेली महान हस्ती होती. तिने लिहिलेलं कोणतही पुस्तक तिचा चाहता वर्ग आवर्जून घेई, ...

अलिकडे तिने लिहिलेले दैवत हे पुस्तक अतिशय गाजलं होतं..त्यामुळे आज अनूचा सत्कार करण्याच समाजीक बांधिलकी ह्या संस्थेने ठरवलं होतं. तसा निरोपही अणूला मिळाला होता.. आज तो दिवस उगवला आणि अणूला तीची मैत्रीण मीना आठवली... आजचा सत्कार तिच्यामुळे मिळतोय.. खरं तर या सत्काराची खरी मानकरी मीना होती. या वेळी तीली मीना बद्दल अपार कृतघ्नता वाटून ती मनोमन त्या वेळी मिनाने संसाराची गणिते अगदी अलगद सोडवून तीच्या समोर मांडली, म्हणून. तर आज आपण फार मोठ्या मानाची मानकरी ठरलो. अन्यथा मिना नसती तर कदाचीत मी या पदापर्यन्त पोहचू शकलोनसतो.. तीला मिना तीच्या घरी आलेलीतो दीवसआठवला,आणि ..सकाळ पासून मिना आपली चीडचीड होते हे समजून होती..त्यातच आम्ही दोघ एका मैत्रनीला भेटनार होतो.. माझ काम संपायच काही चीन्ह न दीसून मिना आपल्याला लवकर तर म्हनून सांगत होती...आणि पूढच सर्व चित्रपटच तीच्या समोर ऊभा राहीला...

""अग ये आटप लवकर भरभर""

"""मिने आटपते ना लवकर मी तूला काय वाटते मी मुद्दाम स्लो काम करते का?""

"""नाही गं अणू तस म्हटलय का मी""

"""मग कधी पासून तूझ चालू आहे लवकर कर""

"""नाही गं बाई तस नाही मी का बोलते ते आधी समजून तरी घे"""

"""काय समजून घेवू"""

"""फारस काही नाही..फक्त थोड संयम हवा,तो तूझ्यात नाही"""

"""मिना एक सांगू तू मला अन्याय सहन होत नाही...मी मनेभावे काम करत असूनही मला कूणी बोलल तर आवडत नाही..""

""" तूलाच काय पण ते कुणालाही आवडणार नाही""

"""हो ना मग तू का गं मला सारखी बोलते लवकर कर ,आटप वैगरे,तू पाहतेस ना मी सकाळ पासून एकटीच मरमर काम करते,पण कुणाच्या ते नजरेत येत नाही.का अस माझ्याच बाबतीत घडत का??

""तू बस आधी इकडे ये""

""नको हे काम पूर्ण करते आणि मगच बसते""

"""नाही अग ,ते राहू दे आपण वाटल्यास दोघ करू पण नंतर""

""नको तू कधी नाही ती कीती तरी दिलसांनी माझ्या घरी आलीस ती काम करायला का??

"""अग काम तू केल कींवा मी केल काय फरक पडतो"""

""फरक तसा नाहीच पडत काम, ती तुझ्या घरी किंवा माझ्या घरी काम सारखीच आणि करणारी प्रत्येक घरातली स्त्रीच असते"""

"""हो पण प्रत्येक घरी स्त्रीला समान वागणूक मिळतेच अस नाही ना"""

"""हे तू बरोबर बोलतेस""

""म्हणजे तूला पटते तर""

"पटते गं परंतू तू काम खुप करते मना पासून करते परंतू तूझ्या कामाची पद्दत वेगळी आहे""

""म्हणजे मी नाही समजली""

"""सांगते ऐक नीट लक्ष देवून ऐक""

"""हा बोल """

"""सर्वात पहील तुला काय आवडत ते मनात तपासून पाहिलंस का?""

""नाही ""

"""का वेळ नाही म्हणून की आता नको नंतर मुल मोठी होतील तेव्हा पाहू अस निश्चीत केलस का?"

""अं...हो..पण असच काही नाही""

""बर तूला कसली आवड आहे ""

"""मला समाज कार्य करायला लिहायला फार आवडत""

""होना """

""हो परंतू वेळ नाही मिळत म्हनून माझी चीडचीड होते आणि त्याच रूपांतर भांडनात होत""

"""अग मग तसच होनार कारण काय तूला चूलमूल संभाळायच असत..तस ते लग्न झालेल्या प्रत्येकाच्या वाटणीस आलेल असत,आणि सर्व करतातही,आणि आपले छंद ही जोपसत असतात...तू कूठे चुकते माहीत आहे,तू गणित करायला चुकते,सकाळी उठल्या पासून सूर्य मावळतीला जातो तरी तूझी काम संपत नाही..मग मला सांग हीच काम करूण ल्करांना संभाळून कित्येक आया नोकरी करतात...का तप त्यांनी संसारातल गणित उतितमपणे संभाळलेल असत..तू सर्व कामाचा बोजा स्वत:हावर लादून घेतलास.मग सर्वाना ती सवय झाली.घपचे सर्व मोकळे आणि तू राहतेस तशीच मरत दिवस भर जी काम पतीदेव सहज करतील ती त्याना सांगावी,कीराण्याची यादी,भाजी,शाळेत,पालक,मिंटीगंला,दळण देण ते आणन,स्वत:हाचे कपडे त्यानाच ईस्त्रीवाल्याला नेवून देण,ही सहज सोपी काम पतीदेव आंनदात करतील पण तू स्वत:हा सर्व जबाबदा-या ओढून एका अर्थी त्यानाही परलंबी बनवतेस.बनवते काय बनवलस,,तसच मुल लाहन आहेत ती काय काम करनार म्हणून तू त्यांनाही लंगड बनवत चाललीस,मुल लाहान आहेत हे तूझ आईच मन सांगतय गं परंतू चहाचे कप उचलने, घरात झाडू मारणे, पुस्तक कपाटात व्यवस्थीत लावणे,शाऴेचा गणवेष व्यवस्थीत जाग्यावर ठेवणे,कचरा कुंडीत टाकायला देणे,ही काम तू सांगितली तर मुल करतील पण तू सांगतच नाही,, अस सर्व झाल ना तर दिवसातले किमान 3 तास तरी तुला तुझे छंद जोपासायला वेळ मिळेल, आणि तूझी चिडचिड होणार नाही...कस""

"""अगदी बरोबर मला हे एवढ्या वर्षात जमल नाही ते तू एका तासात समजवलस धन्यवाद....

त्या नंतर अणूने सर्वाना काम वाटून दीली प्रथमता कुणी दाद दीली नाही पण हळूहळू सर्वानी अणूला हीतभार लावायला सूरवात केली परीनामी अणू ने आपले छंदही जोपसले आणी ... संसारही..समाप्त..


Rate this content
Log in