चटका
चटका

1 min

1.7K
पहाटेचे तीन वाजले होते फकीर चाचा आवाज देत होते. करिष्मा गाढ झोपेत होती. उठा रोजा धरायची वेळ झाली आहे. अचानक चाचा खोकु लागले खोकता खोकता दम लागला
. अचानक चाचा खाली पडले. काही जण बाहेर होते. त्यांनी चाचांना खाली पडताना पाहिले. चाचा पडले असे म्हणत सगळे धावले . चाचा बेशुद्ध झाले होते. ए रिक्षा आण. चाच्यांना लगेच दवाखान्यात न्यायला हवं. रफिकने चाचा न उचलं रिक्षा टाकलं. हे सर्व गडबड ऐकून करिष्मा बाहेर आली
चाचा खूप प्रेमळ मायेने बोलणारे. बेटी म्हणून विचारपूस करणारे. आज मात्र बेशुद्ध होते. हे पाहून करिश्माच्या डोळ्यात पाणी आले.