STORYMIRROR

Chandanlal Bisen

Others

4  

Chandanlal Bisen

Others

अति लघुकथा (अलक)

अति लघुकथा (अलक)

1 min
397

मी सकाळी पाच वाजता पायी फिरायला निघालो. कोरोनापासून बचावासाठी डोक्यावर कोव्हिडशिल्ड घातला होता. घरापासून अर्धा किमी अंतरावर अचानक 'तीन श्वापदे' माझ्या समोर आली व जवळ जवळ येत भुंकू लागली. कदाचित कोव्हिडशिल्ड घातल्यामुळे असावे. मी वर्षानुवर्षे वाकिंग करणारा प्रसिद्ध इसम; पण हा त्यापैकी जीवनातील पहिलाच प्रसंग..! मी अजिबात घाबरलो नाही. हातात दगड घेऊन त्यांना परतवून लावले.


दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी तसेच..! आता ती माझ्या वाट्याला जात नाहीत. या दुनियेची रीत अशी, 'जो डर गया, सो मर गया..!'


Rate this content
Log in