veena joshi

Others

3  

veena joshi

Others

अशा या कातरवेळी😒

अशा या कातरवेळी😒

2 mins
181


    नेहमी प्रमाणे मिनल ने घरात पाऊल ठेवताच तिला नेहमीचेच दृष्य दिसले

आई देवघरात चकरा मारत होती आणि रामनामाचा जप चालू होता आज मिनल ने आईला विचारायचे ठरवले कारण आता ती मोठी झाली होती शिकउन सवरुन तिला आईने पायावर उभे केले होते

वडील गेले तेंव्हा होती ती केवळ पाच वर्षाची एका प्रशस्त फ्लैट मधे दोघीच मायलेकी राहत होत्या.

पण तिला समजते त्या वेळेपासून आई एका ठराविक वेळेस अस्वस्थ वाटत होती.

      ती सोफ्या वर बसत  म्हणाली आई अग काय झाले एवढी अस्वस्थ का?

काही नाही अग ही कातरवेळ मला असिच अस्वस्थ करते.

म्हणजे काय आई!! कातरवेळ शब्द मी पहिल्यांदा ऐकतेय अग म्हणजे सायंकाळची वेळ जी उदास उदास भासते..

काही नाही आई अग !तुझा भ्रम आहे तो किंवा या वेळेस एखादी अप्रिय घटना घडली असेल म्हणून तुला असे वाटते .

ते आहे म्हणा घटना बरोबर याच वेळेस घडली अग!


तुझे बाबा ऐन संध्याकाळच्या वेळी हार्ट अटयाक ने गेले हं बरोबर म्हणूनच तुला वाटते आई आणि काय असते माहित आहे का संध्याकाळी सूर्य अस्ताला जातो अंधार पडतो.  रस्त्यावर वरदळ कमी झालेली असते सगळे जीव थकले असतात, धरेला पण निद्रा हवी असते म्हणून शांती मुळे उदास उदास वाटते. पण म्हणून या वेळेला आपण वाईट किवा कातरवेळ म्हणून डावलतो योग्य आहे का हे?


    इतक्यात दारावर्ची बेल वाजली 

समीर तू!! अरे किती छान सरप्राइज म्हणून मिनल जोरात आनंदाने ओरडली  समिर चे नाव घेताच शारदा ताई पण दारात आल्या त्यांच्या चेहऱ्यावर पण हसू फूलले अरे ये ये!!

त्याही खूप आनंदित झाल्या


आई बघ थोड्या वेळा पूर्वी तू कातर वेळ म्हणून दुःखी होतीस आणि आता आनंदित कातर वेळीच तुझा जावाई आला न !! आईने लगेच मिनलच्या तोंडावर हात ठेवला आणि अश्रू पुसले

देवा जवळ समई तेवत होती दोघेही नमस्कार करून आईला नमस्कार करायला वाकले. 

शारदा ताई च्या मनातील शंका थोड्या वेळापूर्ती का होईना कमी झाली  त्यांनी देवाला नमस्कार करून देवाचे आभार मानले    


Rate this content
Log in