अपमान पचवणे
अपमान पचवणे
आज अनेक ठिकाणी अशी माणसे असतात की त्यांच्या जीवनात थोडे फार यश मिळाले तर त्या मिळालेल्या यशाने बेभान होतात. आणि मन वाटेल ते करु लागतात. आपल्या जीवनात यश मिळाले तर खुप जबाबदारीने वागले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या यशाने आपण त्याचा गर्व करु लागलो तर अशा गर्वाने केव्हा आपली इमेज खाली पडेल हे समजणार नाही.
आपल्याला मिळालेले यश शांतपणे पचवणे हे खुप मोठे काम आहे. एखाद्या वेळेेेला मानाबरोबरच अपमान झाला तर घाबरून न जाता शांतपतपणे राहणे हे चांगले. आज जगात जवळ जवळ आले
असल्याने माणसा-माणसात प्ररेम राहिले नाही.
आपसातील मतभेद दररोज वाााढू लागले आहेत. लहान कोण, मोठा कोण याचा विसर पडलेला आहे. त्याामुळे जीवनामध्ये माणूस यशस्वी होत नाही. जोपर्यंत अपमान पचवायल
शिकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन जगता येत नाही. पालकांंना आपल्या पाल्याचा बाबतीत खुप मोठ्या अपेेक्षा वाढलेल्या दिसून येतात. अपेेक्षा बाळगणे चूकीचे नाही परंतु आपल्याकडून जी अपेेक्षा बाळगतो ती पूूर्ण करण्याची क्षमता आपल्याा पाल्यात आहे किंवा नाही हेे पालकांनी समजून घेतले पाहिजे. जर आपला पाल्य कमी गुण घेतला तर आपल्याला अपमान वाटतो. तेव्हा अपमान मानन्याचे कारण नाही. कारण आपल्या पाल्याला योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, नंंतर त्याची इच्छा शक्ती तयार करून त्याला प्रोत्साहित केेले पााहिजे. 'अपयश ही यशाची पहिली पायरी आहे' असे कोणीतरी म्हटले आहे आणि ते योग्य आहे.
