STORYMIRROR

Aruna Garje

Others

4  

Aruna Garje

Others

अपेक्षा...

अपेक्षा...

1 min
354

       आपल्या भावी वधूबद्दल अपेक्षा सांगताना तो म्हणाला - "लग्नानंतर माझ्याकडून घरातील कामाची अपेक्षा तिने करू नये. तिला स्वयंपाक यायला हवा. माझ्या आई बाबांच्याही सून म्हणून काही अपेक्षा असणारच त्याही पूर्ण व्हायला हव्यात. शहरात एकट्याच्या पगारात भागणार नाही म्हणून तिने नोकरी करायला हवी. "

    आज मुलाची चाळीशी उलटली तरी शोध चालूच आहे.


Rate this content
Log in