Achala Dharap

Others

4  

Achala Dharap

Others

अलक

अलक

1 min
339


 कित्येक विवाह मंडळात नोंद करुन झाली तरी चाळीशी झालेल्या; पाच लाखाच पॅकेज असलेल्या इंजिनियर मुलाच लग्न ठरत नाही म्हणून त्याची आई काळजीत होती. 

 नवरात्रात देवीला नवस बोलून, साकड घालणा-या मुलाच्या आईला तिची मैत्रीण म्हणाली ,'गर्भलिंग चिकित्सा करुन मुलीच भ्रुण पाडल्यावर लग्नासाठी मुली कशा मिळणार?'


Rate this content
Log in