Chandanlal Bisen

Others

3.5  

Chandanlal Bisen

Others

अलक कथाकोंबडा कोंबडीचे संवाद

अलक कथाकोंबडा कोंबडीचे संवाद

1 min
131


एके दिवशी कोंबडयाला पहाटेच्या प्रहरी जाग आली. तो नित्याप्रमाणे त्या दिवशी कुकूचकू...करून बाग दिली. कोंबडी जागी झाली. निवांत थोडावेळ बसली. तिच्या डोक्यात अचानक विचार आला की, आम्ही पृथ्वीच्या पाठीवरील सर्वच कोंबड्या रोजच कितीतरी अंडे घालतो, आमचे कूळ ज्या गतीने वाढायला पाहिजे वाढतच नाही. तोच विचार कोंबळोबाला विचारला. काहो, मी रोज इतके अंडे देते; पण आपले कुटुंब सिमितच असतो. मी फार दुःखी आहे स्वामी.

अगं काय करनार ? हीच नियती आहे..!!


Rate this content
Log in