Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

आपले बोलणे

आपले बोलणे

1 min
122


कोणता - कोणता माणूस फार बडबड बोलत असतो. काही माणसे शांत वृत्तीचे, कमी बोलणारे असतात. आपले बोलणे मर्यादितच असावे. असे वाटते. 

  आपण जेव्हा-जेव्हा काही ना काही बोलू तेव्हा-तेव्हा त्या बोलण्यातून काही प्रगल्भ विचारांंची देेेेवाण-घेेेवाण होते का ते पहावं. कारण एकमेेकांशी विचार विनिमय करून घेतलेला निर्णय चांगलाच असतो. शिवाय विचारांच्या देवाणघेवाण मधून अनेक संवाद साधला जाऊ शकतो. या देवाणघेवाण मधून खुप मोठी माहिती मिळते. 

अनेकाची चांगली विचार फार प्रगती करुन जाते. यामधून अनेक कामे साध्य होतात.आपल्या विरुुद्ध बोलणाऱ्याचे आवाज गप्प होतात. कारण नेमकं तेेच बोलायचं 

म्हणजे वाचन आलंंआलंं, चिंतन आलं, मनन आलं. माणसाला ज्ञानी व्हायचे असेल तर वाचन करणे आवश्यक असते. कारण वाचणाने माणूस हुशार होऊन स्वावलंबी होतो. 

   आपल्या गप्पातून लावलाव्याा किती, निंंदानालस्ता किती आणि समृृद्धधता किती याचा विचार व्हावा. आपल्या बोलणे कोणत्या विषयावर होते. हे महत्त्वाचे असते.बोलणे, चर्चा व मसलत काय होते हे महत्त्वाचे असते. 


Rate this content
Log in