STORYMIRROR

वन्यजीव शहरी...

वन्यजीव शहरीकरणाचं वार वाहिलं भुईसपाट सारी झाली जंगलं वन्यजीव सारे झाले बेघर केली नाही त्यांची कोणीच कदर निसर्गाचा अनमोल ठेवा देऊन सरंक्षण करा जतन दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींचं जाणुन मोल करा संवर्धन. ©सुनीता मधुकर पाटील ( मधुनिता )

By Sunita madhukar patil
 420


More marathi quote from Sunita madhukar patil
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments

Similar marathi quote from Inspirational