STORYMIRROR

वाचाल तर...

वाचाल तर शिकाल... शिकाणार तर जगाल... जगणार तर स्वतः बदलाल... स्वतः बदलले तर दुसऱ्यांना बदलाल... दुसरे बदलले तर जग जिंकाल... अन् ; तुम्ही तेव्हाच जिंकाल जेव्हा तुम्ही वाचाल.... म्हणून____ वाचाल तरच वाचाल !!!!

By Kalyani Kalkate
 490


More marathi quote from Kalyani Kalkate
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Inspirational