STORYMIRROR

तजवीज नियमां...

तजवीज नियमांच उल्लंघन आणि बेशिस्त वर्तन दबा धरल्या शत्रुस आहे खुले आमंत्रण वाट आहे खडतर संयमाची कास धर होऊ नको उद्विग्न मार्ग होईल सुकर घालुन थोडी बंधने तजवीज करू सारे हरवुन संकटाला गाऊया आनंदगणे. ©मधुनिता

By Sunita madhukar patil
 125


More marathi quote from Sunita madhukar patil
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments

Similar marathi quote from Inspirational