STORYMIRROR

#शान...

“ #शान मराठी समृद्ध,नवरसाने नटली, मायबोली,माझी मराठी! इथे,गर्जली संतवाणी ! अभंग ,अध्यात्म्याची भावगंगा, सर्वश्रेष्ठ, पुज्य जगती! अलंकारिक,रूपकाची कैवल्यदाणी!! ©®अनिल चांडक ”

By Anil Chandak
 286