STORYMIRROR
# निरामय...
# निरामय...
# निरामय...
“
# निरामय निसर्ग
डोंगराच्या , पायथ्याशी निरामय शांतता,
हिरवाईने, वेढलेल्या निसर्गात!
ढगांनी, झाकाळलेल्या,नभांचे सांजवेळी,
उमटले,प्रतिबिंब, स्थिर जलाशयात !!
©® अनिल चांडक
”
100
More marathi quote from Anil Chandak
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App