I am Businessman,well educated B.Sc. & D.Pharmacy. I am in Agriculture pipe line,Drip Irrigation Business.,Now a days in literature poetry & wrote a stories. Myself President Of Sangamner. Sahitya Munch Of Sangamner, Director Of Ashok Mandal, registered people's Health care. N.G.O.,
Share with friendsदेशप्रेम देशप्रेम भरले,तयांच्या अंगोपांगी, गेले जन्मठेप,भोगण्यासी तुरूंगात! फासावरी गेले किती,घरोदारी टाच, स्वातंत्र्ययुध्दात,आपली आहुती देत!! #अनिल चांडक
#अंधश्रध्दा धरा हाती विज्ञानासी, निर्मुलन मंथनासी! नष्ट करा अंधश्रध्दा, जीवन सुखी करण्यासी!! ©® अनिल चांडक
#शान मराठी समृद्ध,नवरसाने नटली, मायबोली,माझी मराठी! इथे,गर्जली संतवाणी ! अभंग ,अध्यात्म्याची भावगंगा, सर्वश्रेष्ठ, पुज्य जगती! अलंकारिक,रूपकाची कैवल्यदाणी!! ©®अनिल चांडक
# निरामय निसर्ग डोंगराच्या , पायथ्याशी निरामय शांतता, हिरवाईने, वेढलेल्या निसर्गात! ढगांनी, झाकाळलेल्या,नभांचे सांजवेळी, उमटले,प्रतिबिंब, स्थिर जलाशयात !! ©® अनिल चांडक

#मित्रसोबती मंदीराच्या पायरीवरी,मित्रांच्या संगती, आयुष्याच्या संध्याकाळी, गप्पा हा विसावा ! मोबाँईलची लत,लागल्या युवकांना, मैत्रीचा अवीट मेवा,कसा कळावा !! ©® अनिल चांडक, संगमनेर
#स्रीशक्ती स्वातंत्र्य मिळावे,शारिरीक,भावनिक, मानसिक दौर्बल्य,बोझा घरकामाचा ! कौटुंबिक, लैंगीक हिंसाचार मुक्तता, रोवील झेंडा,स्री शक्ती,उंच भरारीचा !! ©®अनिल चांडक, संगमनेर