STORYMIRROR

# निरामय...

“ # निरामय निसर्ग डोंगराच्या , पायथ्याशी निरामय शांतता, हिरवाईने, वेढलेल्या निसर्गात! ढगांनी, झाकाळलेल्या,नभांचे सांजवेळी, उमटले,प्रतिबिंब, स्थिर जलाशयात !! ©® अनिल चांडक ”

By Anil Chandak
 146