STORYMIRROR

साहित्य...

“ साहित्य सारे, पुस्तकात बंद झाले, उघडता पुस्तक, वाचीत सारे गेलो, लोभस मानाची आस पुरवीत गेलो, रम्य कल्पना फुलवित, वाचत गेलो, पुस्तकाशी मैत्री,कधी ना एकटा राहिलो. ”

By Ramkrishna Nagargoje
 167