STORYMIRROR

जिवनाचा...

“ जिवनाचा प्रवास कसा होईल, काय सांगावा, भुतकाळ गेला, वर्तमानात बरं आहे, भविष्याचे काय पाहिलंय, जसे असलं तसं,जीवनाच्या प्रवासात, काम करीत चालावंनाही काम तेव्हा, निवांत राहावं. ”

By Ramkrishna Nagargoje
 59