STORYMIRROR

बोलता बोलता...

“ बोलता बोलता भांडण लागले, काहिच नव्हते कारण, येणार जाणार थांबत गेले, ट्राफिक झाले बंद, काय झाले,काय झाले, बघता बघता पोलिस आले, जाऊद्या ना यार म्हणता, म्हणता ट्रफिक झाले,सुरू. अशीच वेळ जाते आता, काळजी नका करु. ”

By Ramkrishna Nagargoje
 128