STORYMIRROR
पहाटे...
पहाटे ऐकु येऊ...
पहाटे ऐकु...
“
पहाटे ऐकु येऊ लागली धून तंबोऱ्याची,
मोहरुन गेली सारी सृष्टी त्या वाटेवरची !
आपसूकच ओठी उमटली सरगम भूपाळीची,
ओळख पटली नव्याने स्वतःतल्या रसिकाची !
”
213
More marathi quote from Tejal Dalvi
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App