STORYMIRROR
जग ही...
जग ही एक रंगभूमी...
जग ही एक...
“
जग ही एक रंगभूमी आहे
तुम्हाला ठराविक वेळेतच
प्रयोग सादर करायचा आहे
ती वेळ कधी संपणार
हे फक्त नियतीच्याच हाती असते
सौ मनीषा आवेकर
”
232
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App