STORYMIRROR

एक जबरदस्त...

एक जबरदस्त पंजा जबड्यावर पडला कवटीचा सुळकाही उंचच उंच दिसला दात तर अक्राळविक्राळ सुळ्यासारखेच भयानक दृश्याने अंगभर घाम फुटला डोळे उघडले तर तो स्वप्नभास होता सौ मनीषा आवेकर

By Manisha Awekar
 121


More marathi quote from Manisha Awekar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract