STORYMIRROR

अंधा-या...

अंधा-या रात्री शेतातली पायवाट पावसाची पिरपिर चिखलाची वाट झाडावर घुबडांचे ओरडणे सुरु झाले वा-याच्या झंझावाने दात वाजू लागले भयानक प्रवास कसानुसा केला घर दिसताच जीव भांड्यात पडला सौ मनीषा आवेकर

By Manisha Awekar
 100


More marathi quote from Manisha Awekar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract