“
पाऊस जसा आपल्या मर्जीने येतो.कोसळतो.तसेच लेखक व कवी कलाकारांचा स्वभाव असावा.पाउस चे जिवन खुपच वाईट असते.तो आला तरी मेला ...नाही आला तरी मेला.....पण तो आपला स्वभावगुण विसरत नाही.तसेच त्याची वाट पाहणारे चातक पक्षासारखेॅ तुमचे वाचकवर्ग असावेति आसुुलेले..
”